Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न सुटणार, येत्या तीन दिवसांत…; चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

राज्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक असलेल्या देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2026 | 12:12 PM
'रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका'; 'सावजी'वरून बावनकुळे आक्रमक

'रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका'; 'सावजी'वरून बावनकुळे आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न सुटणार
  • तीन दिवसांत कायद्याचा मसुदा होणार प्रसिद्ध
  • मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा
पुणे : राज्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक असलेल्या देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या संदर्भातील नवीन कायद्याचा मसुदा पुढील तीन दिवसांत सार्वजनिक केला जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. देवस्थान, कुळ आणि वहिवाटदार यांचे हक्क निश्चित करण्यासाठी सरकार एक सर्वसमावेशक कायदा आणत आहे, अशी माहितीही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली.

 

प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी टप्पे निश्चित

मसुदा प्रसिद्धी : पुढील तीन दिवसांत हा मसुदा महसूल विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.

जनतेच्या सूचना : मसुद्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी जनतेला एक महिन्याचा अवधी दिला जाईल.

अंतिम स्वरूप : आलेल्या सूचनांचा विचार करून, जुलैमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा दिलासा

राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान इनाम जमिनींचे प्रमाण मोठे आहे. या जमिनींवर अनेक पिढ्यांपासून वहिवाटदार शेती करत आहेत, मात्र ‘देवस्थान जमीन’ या कायदेशीर स्वरूपामुळे त्यांच्या हस्तांतरणावर बंदी होती. यामुळे अनेक ठिकाणी कुळांची आणि वहिवाटदारांची नावे असूनही त्यांना मालकी हक्क मिळत नव्हते. जमिनींच्या हस्तांतरणावरील बंदीमुळे अनेक स्थानिक विकासकामे रखडली होती.

हे सुद्धा वाचा : अरे बापरे! पुणे स्टेशनजवळ वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरली; मोठा अनर्थ टळला, सर्व प्रवासी…

जमिनीचे मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा

दरम्यान ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा नवीन कायदा तयार करण्यात येत असल्याचे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! ‘मिसिंग लिंक’चे ९९% काम पूर्ण; १ मे रोजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

Web Title: Minister chandrashekhar bawankule has made a big announcement regarding the temple gift land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • CM Devedra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
4

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.