Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

भोर पंचायत समिती सभापतीपद हे सर्वसाधारण महिलासाठी असल्याने कामथडी गणातून निवडणूक लढविलेल्या विक्रम खुटवड यांच्या पत्नी तृप्ती खुटवड यांना६९६५ मते घेत विजयी ठरल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2026 | 09:38 PM
ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…
Follow Us
Close
Follow Us:

अपक्ष उमेदवारांची मते ठरली लक्षवेधी
अटीतटीच्या लढतीत विक्रम खुटवड यांचा विजय
राज्यात जाहीर झाला जिल्हा परिषद अन् पंचायत समितीचा निकाल

कापूरहोळ: विरोधकांनी तगडे उमेदवार देऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे विक्रम खुटवड यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे वडील स्व. काशिनाथराव खुटवड यांना मानणारा वर्ग आणि खुटवड यांच्या राजकीय चालीपुढे विरोधकांना हार पत्करावी लागली. एक जागा वगळता स्वतः जिल्हा परिषद जागेवर विक्रम खुटवड आणि त्यांची पत्नी पंचायत समितीवर निवडून येत कामथडी – भोंगवली गटावर पुन्हा वर्चस्व मिळविले आहे. अपक्ष उमेदवारांची मते लक्षवेधी ठरली.

दुरंगी लढत होणाऱ्या कामथडी -­­ भोंगवली या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप, शिवसेना राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष व अपक्ष अशी पंचरंगी लढत झाली. जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी कॉग्रेसचे विक्रम खुटवड यांना ११हजार ५०२ भरघोस मते मिळाली. राष्ट्रवादीचे कॉग्रेसचे चंद्रकांत बाठे हे अपक्ष म्हणून रिंगणात उभे होते. त्यांना ९७०८ मते मिळाली. तर भाजपचे महेश टापरे ७१९८, शिवसेनेचे महादेव सोनवणे २१५८ मते मिळाली. विजयी उमेदवाराचे अभिनंदन होत आहे.

भोर पंचायत समिती सभापतीपद हे सर्वसाधारण महिलासाठी असल्याने कामथडी गणातून निवडणूक लढविलेल्या विक्रम खुटवड यांच्या पत्नी तृप्ती खुटवड यांना६९६५ मते घेत विजयी ठरल्या.  भाजपच्या निता इंगूळकर ५१५९, शिवसेनेच्या क्रांती धुमाळ यांना २४७१ तर आय कॉग्रेसच्या वैशाली गाडे आणि उबाठाच्या मोनिका जाधव यांना अल्प मते मिळाली. भोंगवली गणातून भाजपचे रोहन बाठे ५३०० मते विजयी झाले. अपक्ष अक्षय सोनवणे ४८९२, राष्ट्रवादी कॉग्रेसचे गणेश निगडे यांना ३९९७, शिवसेनेचे विकास चव्हाण यांना ११५७ मते मिळाली. अपक्ष राजेंद्र मोरे यांना अल्प मते पडली आहेत.

“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

जिल्हा परिषदेच्या विजयावर मंत्री Murlidhar Mohol यांचे भाष्य

“राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालाने भारतीय जनता पक्ष हाच राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुणेकरांसह महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास या निकालातून अधोरेखित होत आहे”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Maharashtra Politics: “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला

“पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे व उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील बारा जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविले. हे भाजपच्या भक्कम जनाधाराचे प्रतीक असल्याचे”, मोहोळ म्हणाले.

 

Web Title: Ncp party vikram khutvad win kapurhol zp and panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Panchayat Samiti Elections
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा
1

Navarashtra Special: मुंग्यांच्या वारुळांचे अदृश्य होत चाललेले जग; पर्यावरणातील असमतोलाचा गंभीर इशारा

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…
2

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी
3

Pune Water Supply: शहरी विकास निधीतून पुण्याला 1,290 कोटींची मंजुरी

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली
4

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.