• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Accident News 9 Dead In Two Different Accident In Jejuri And Narayangaon News In Marathi

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू, काही गंभीर जखमी

Pune Accident News: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 17, 2025 | 12:32 PM
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात (फोटो सौजन्य-X)

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pune Accident News Marathi: पुण्यात दोन भयानक अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजवळ बेलसर क्रॉसिंगवर एसटी बस आणि दुचाकीला धडक होऊन अपघात झाला आणि या अपघातत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्यात चोरट्यांची दहशत; येरवड्यात एकाला चाकूच्या धाकाने लुटले

नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारे वाहन आणि एसटी यांच्यात एक विचित्र अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली की, आयशर टेम्पोला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात सहा जण ठार असून काहीजण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.

आयशरने एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिल्यामुळे मॅक्झिमो गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसची मॅक्झिमा गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील 11 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यातील सहा प्रवाशांचा जागीच मृत झाला आहे. तर उर्वरित गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जेजुरीजवळ अपघाता 3 जणांचा मृत्यू

आळंदीहून पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजावळ बेलसर क्रॉसिंगवर एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन भीषण झाला. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत एकाच वस्तीतील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पारगाव मेमाणे परिसरावर शोककळा पसरली आहे. रमेश किसन मेमाणे (वय 60), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय 40) आणि पांडुरंग दामोदर मेमाणे (वय 65) अशी या तिघांची नावे आहेत.तिघेही पुरंदर तालुक्यातील बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे येथील रहिवाशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर फाट्यादरम्यान सध्या उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. येथील संध्याकाळच्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. काल गुरुवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास हे तिघेही दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. एसटी चालकाने वेग कमी करून बस रस्त्याखाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बसखाली अडकल्यामुळे दुचाकी काही अंतर फरफटत गेली. यात तिघांचाही मृत्यू झाला.

मित्रांमध्ये चेष्टामस्करी; गावठी पिस्तूलातून गोळी सुटली अन्…

Web Title: Pune accident news 9 dead in two different accident in jejuri and narayangaon news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
1

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’
2

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
3

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
4

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
OTT गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ टेलिव्हिजनवर झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

OTT गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ टेलिव्हिजनवर झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

Feb 17, 2026 | 02:45 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
याला म्हणतात कायद्याचा धाक! ‘Jal Jeevan Mission’ प्रकरणात एसीबीची कारवाई; देशात १५ ठिकाणी थेट…

याला म्हणतात कायद्याचा धाक! ‘Jal Jeevan Mission’ प्रकरणात एसीबीची कारवाई; देशात १५ ठिकाणी थेट…

Feb 17, 2026 | 02:37 PM
डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Feb 17, 2026 | 02:27 PM
Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

Feb 17, 2026 | 02:25 PM
Holi 2026 : विविध राज्यातील होळीची परंपरा आणि प्रथा; भारतात ‘अशी’ साजरी केली जाते रंगपंचमी

Holi 2026 : विविध राज्यातील होळीची परंपरा आणि प्रथा; भारतात ‘अशी’ साजरी केली जाते रंगपंचमी

Feb 17, 2026 | 02:25 PM
NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

Feb 17, 2026 | 02:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.