Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन

पावसाचा जोर अशाच पद्धतीने राहिल्यास धरण 80 टक्के भरले जाऊ शकते. त्यामुळे तसे झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2026 | 04:47 PM
पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन
Follow Us
Follow Us:
  • पुणे शहर अन् परिसरात मुसळधार पाऊस 
  • खडकवासला धरण साखळीत जोर वाढला 
  • 24 तासांमध्ये धरण 80 टक्के भरण्याची शक्यता 
Pune Rain Alert 2026/Khadakwasla Dam Update: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ता  बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, पुणे, रायगडसह संपूर्ण कोकणात अतिवृष्टी झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.

पुणे शहर आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सकाहल भागांमध्ये पाणी देखील साठल्याचे पाहायला मिळाले. खडकवासला धरण साखळीत देखील पावसाचा जोर वाढला आहे. खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस कोसळला आहे.
पुणे शहराला खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत 32 टक्के खडकवासला धरण भरले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास 24 तासांमध्ये धरण 80 टक्के भरण्याची शक्यता आहे.

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

पावसाचा जोर अशाच पद्धतीने राहिल्यास धरण 80 टक्के भरले जाऊ शकते. त्यामुळे तसे झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पुणेकरांना खडकवासला धरण 32 टक्के भरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. यानुसार खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा हा २२.९७ टीएमसी इतका झाला आहे. पाणीसाठ्याचे हे प्रमाण ७८.७७ टक्के इतके आहे.

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०.०४ टीएमसी इतका जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याच्या चिंतेतून आता किमान वर्षभर सुटका झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गतवर्षीच्या आजच्या तारखेला एकूण केवळ १२.९३ टीएमसी इतका पाणी साठा होता. गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या पाणीसाठ्याचे हे प्रमाण फक्त ४४.३६ टीएमसी इतके होते‌. यंदा त्यात ३४.४१ टक्क्यांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.

Web Title: Pune heavy rain alert to khadakwasla water discharge imd alert for weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Khadakwasla Dam
  • Pune Rain
  • Pune Rain News

संबंधित बातम्या

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…
1

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
2

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
3

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.