Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water News: पुणे महापालिकेकडून पाणीगळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा; ‘या’ योजनेच्या कामाला सुरूवात

पाण्याची गळती शाेधण्यासाठी महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाला जलवाहीन्यांत १.५ बार या प्रमाणात प्रेशरने पाणी साेडावे लागेल, हे पाणी पुण्याच्या दैंनदिन गरजेच्या तिप्पट पाणी महापािलकेला उचलावे लागेल.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 21, 2025 | 06:47 PM
Pune Water News: पुणे महापालिकेकडून पाणीगळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा; ‘या’ योजनेच्या कामाला सुरूवात
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: चाेवीस तास पाणी पुरवठा याेजनेतंर्गत काम पुर्ण झालेल्या ४७ झाेनपैकी ११ झाेन मध्ये सुमारे दहा एमएलडी इतकी पाण्याची बचत हाेत आहे. गळतीचे प्रमाण वीस टक्क्यापर्यंत खाली आणण्याचे उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रशासनाला आणखी  प्रयत्न करावे लागणार आहेत. पाणी पुरवठ्यात हाेणारी पाण्याची गळती राेखणे, पाण्याची चाेरी उघड करणे, सर्व भागात समान पाणी पुरवठा करणे यासाठी महापािलकेने या याेजनेचे काम सुरु केले.

या याेजनेत शहरातील सर्व जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहीन्या बदलणे, प्रत्येक नळजाेडाला वाॅटर मीटर बसविणे, पंपिंग स्टेशन, जल शुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या आदी ठिकाणी पाण्याचे मीटर बसविणे आदी  कामे केली जाणार आहे. जुन्या आणि जीर्ण जलवाहीन्यांमुळे पाण्याची गळती माेठ्या प्रमाणावर हाेत असल्याने नवीन जलवाहीन्या टाकण्यात येत आहे. या कामासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात एकुण १४१ झाेन केले असुन, ४७ झाेनमध्ये काम पुर्ण झाले आहे.

या याेजनेचा आढावा अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी गुरुवारी घेतला. सदर याेजनेत काम पुर्ण झालेल्या ४७ झाेनपैकी अकरा झाेनमधील पाणी पुरवठ्यासंदर्भात त्यांनी माहीती घेतली. या अकरा झाेनमध्ये हाेणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसुन येत आहे, या भागातून सुमारे दहा एमएलडी इतकी पाण्याची बचत हाेत असल्याचे दिसुन आले आहे.  संपुर्ण ४७ झाेनमधील पाणी पुरवठ्याचे तपशीलवार विश्लेषण केल्यानंतर पाण्याच्या बचतीत वाढ हाेईल.

Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले

लिकेज शाेधण्यासाठी हवे प्रेशर

पाण्याची गळती शाेधण्यासाठी महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाला जलवाहीन्यांत १.५ बार या प्रमाणात प्रेशरने पाणी साेडावे लागेल, हे पाणी पुण्याच्या दैंनदिन गरजेच्या तिप्पट पाणी महापािलकेला उचलावे लागेल, त्यामुळे गळती शाेधण्यासाठी महापालिकेला वाॅटर मीटरवरच अवलंबुन रहावे लागणार आहे.

 वाॅटर मीटरमुळे गळती , चाेरी लक्षात येईल
शहरांतील खासगी आणि व्यावसाियक वापराच्या नळजाेडांच्या ठिकाणी वाॅटर मीटर बसविले जात आहे. या वाॅटर मीटर मुळे प्रत्यक्ष पाण्याचा वापर लक्षात येणार आहे. टाकीतुन साेडण्यात आलेले पाणी आणि  प्रत्यक्ष वापर याच्या आकडेवारीतून पाण्याची गळती लक्षात येऊ शकते, असा प्रशासनाचा दावा आहे.

याेजनेचे काम पुर्ण झालेल्या भागांत पाण्याच्या गळतीत घट झाल्याचे दिसुन येत आहे. परंतु हे गळतीचे प्रमाण वीस टक्क्यापेक्षा खाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.  त्यादृष्टीने पुढील काळात कार्यवाही केली जाईल.
– पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त

Web Title: Pune municipal corporation claims that water leakage has reduced pune corporation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Pune Water News

संबंधित बातम्या

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
1

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
2

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
4

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.