Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ

सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून 38 ते 40 अंश सेल्सिअस पारा तापमानाने गाठला आहे. त्यामुळे एकंदरीतच या ऊन्हाचा फटका मोठ्या प्रमाणात शेती पिकांना बसला असून पिकांची होरपळ चालू आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 09, 2026 | 03:23 PM
Pune News : ऊन्हामुळे शेतीला फटका; तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ
Follow Us
Follow Us:
  • ऊन्हामुळे शेतीला फटका;
  • तापमानाचा पारा वाढल्याने पिकांची होरपळ
मंचर :  सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून 38 ते 40 अंश सेल्सिअस पारा तापमानाने गाठला आहे. त्यामुळे एकंदरीतच या ऊन्हाचा फटका मोठ्या प्रमाणात शेती पिकांना बसला असून पिकांची होरपळ चालू आहे. चार दिवसाला शेती पिकांना पाणी देऊनही पिके जोमदार येत नसल्याने उष्णतेमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.अनेक धरणे व कालवे यामुळे या जिल्ह्यातील शेती बागायती झाली आहे. शेतीमध्ये तरकारी पिके, वेगवेगळी पिके शेतकरी घेत असतो. या पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न होत असते.

बाजार भाव काही वेळा कमी असल्यामुळे खर्चही निघत नाही. पण सध्या ऊन्हाचा फटका शेती पिकांना बसत असून मोठ्या प्रमाणावर उन पडत असल्याने शेती पिके होरपळ आहेत. ज्या पिकांना आठ ते नऊ दिवसांनी पाणी मिळते ती पिके वाळून चालली आहेत. चार ते पाच दिवसाला पाणी देणारी पिके बऱ्यापैकी हिरवी आहेत. एकंदरीतच पिकांना चौथ्या दिवशी प्रचंड उष्णतेमुळे पाणी द्यावे लागत आहे. त्यातही जमिनीची प्रतवारी पाहन हे पाण्याचे प्रमाण कमी जास्त होते. मुरमाड शेतातील पिकांना दोन-तीन दिवसाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे एकंदरीत शेतातील पिके व पाणी याचा ताळमेळ घालावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले काही क्षेत्र पडीक ठेवले असून पाण्याच्या नियोजनानुसार शेती पिकांचे प्रमाण कमी केले आहे.

पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; कुणाकुणाला मिळाली संधी?

35 अंश असणारे तापमान आता 38 ते 40 अंशावर गेले आहे. त्यामुळे ऊन्हाचा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणात बसत असून सध्या शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर होरपळ होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
– श्वेताताई ढोबळे, सदस्या पंचायत समिती आंबेगाव तालुका.

66 सध्या मोठ्या प्रमाणावर पडणारे उन हा मोठा प्रश्न बनला असून पर्यावरणाचा झालेला हास याला कारणीभूत आहे. सध्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात झालेली वृक्ष तोड, सिमेटचा अतिवापर, मोठ्या इमारती, ग्रामीण भागातही वृक्षतोड, रस्ते, घरे व अनेक विकास कामांसाठी होत आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होऊन वातावरणात मोठे बदल झाले आहेत. त्यासाठी झाडे लावणे आणि जगविणे महत्वाचे आहे.
– संदीप टेमकर, उद्योजक निरगुडसर,

चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी

 

 

Web Title: Pune news agriculture hit by heatwave crops suffer due to rise in temperature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
2

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
3

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
4

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.