Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पुणे पोलिस करणार भाडेकरूंची पडताळणी; माहिती न दिल्यास थेट होणार कारवाई

शहरात दर‌वर्षी शिक्षण, नोकरी तसेच व्यावसाय यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात परराज्य व इतर जिल्ह्यांतील नागरिक येतात. अनेकजण भाड्याने वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मात्र, अनेकांकडून भाडेकरार केला जात नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 29, 2026 | 03:26 PM
आता पुणे पोलिस करणार भाडेकरूंची पडताळणी; माहिती न दिल्यास थेट होणार कारवाई

आता पुणे पोलिस करणार भाडेकरूंची पडताळणी; माहिती न दिल्यास थेट होणार कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यासारख्या शहरात परराज्य तसेच इतर जिल्ह्यांतून रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असून, या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी भाडेकरू व घरमालकांच्या पडताळणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत घरमालकांनी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक केले असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

शहरात दर‌वर्षी शिक्षण, नोकरी तसेच व्यावसाय यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात परराज्य व इतर जिल्ह्यांतील नागरिक येतात. अनेकजण भाड्याने वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मात्र, अनेकांकडून भाडेकरार केला जात नाही. त्यामुळे पुढे एखादी घटना घडल्यानंतर नेमके कोण राहत होते, तेच समजून येत नाही. त्यामुळे पोलिसांनी मोहिम हातात घेतली आहे. ‘भाडेकरू/पेईंग गेस्ट माहिती विनंती’ या सुविधेद्वारे घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदविणे आवश्यक आहे. ही मोहीम विशेष शाखेच्या समन्वयातून शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे.

सर्वाधिक भाडेकरू असलेल्या परिसरांत प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलित केली जात आहे. घरमालकांनी भाडेकरूंची माहिती दिली आहे का, तसेच संबंधित व्यक्तींची पडताळणी करण्यात आली आहे का, याची तपासणी केली जात आहे. माहिती न दिल्यास संबंधित घरमालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संशयित व्यक्तींवर ठेवणार लक्ष

विशेष मोहिमेत, २१ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत ७१ घरमालक/भाडेकरूंवर कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून, संबंधित प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी पोलिस ठाण्यांकडे पाठविण्यात आली आहेत. मोहिमेमुळे शहरातील सुरक्षितता वाढविणे, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

25 गहाळ मोबाईल शोधले

पाचगणी पोलीस ठाण्याच्या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे परिसरातील २५ नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन पुन्हा मिळाले आहेत, तर सायबर फ्रॉडमध्ये आर्थिक फसवणूक झालेल्या अर्जदारांना तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात असून, पोलीस प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.

Pune ZP Budget 2026 : पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ

Web Title: Pune police to now verify tenant know reason behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटणार? कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड; सुरज ठोंबरे टोळीची उडी
1

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटणार? कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड; सुरज ठोंबरे टोळीची उडी

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना
2

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना

Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड
3

Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार; जीवे मारण्याची धमकी दिली अन्…
4

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार; जीवे मारण्याची धमकी दिली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.