Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड

कर्नाटकमधील बागलकोट येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर आरोपीने केलेल्या कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 09:50 AM
Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड

Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड

Follow Us
Follow Us:
  • पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय घेत पतीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप.
  • घटनेनंतर आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे पत्नीच्या आई-वडिलांना धक्कादायक दृश्य दाखवल्याची माहिती.
  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
एका संशयामुळे नात्यातील दुरावाच काय तर व्यक्तीचे आयुष्य देखील पणाला लागू शकते, या गोष्टीचे उत्तम उदाहरण तुम्हाला आजच्या बातमीतून पाहायला मिळेल. पत्नीचे दुसऱ्या कोणासोबत तरी अफेअर सुरु आहे या संशयावरुन पतीने टोकाचे पाऊल उचलले. ही घटना कर्नाटकच्या बागलकोट येथील असल्याचे समोर येत आहे. प्रवीण नावाच्या व्यक्तीने फक्त संशयाच्या आधारावर २३ वर्षांची पत्नी भाग्यश्री हिची निघृणपणे हत्या केली. मुख्य म्हणजे यानंतर त्याने पत्नीच्या आईवडिलांना काॅल केला आणि पत्नीला तडफडत असताना लाईव्ह दाखवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला आपल्या ताब्यात घेतले आहे.

Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर देऊन आनंदात निघाली; दुचाकी घसरली अन् होत्याचं नव्हतं झालं, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा

पंख्याला लटकवत दिला गळफास

मिळालेल्या माहितीनुसार, पती प्रवीणने सुरुवातीला पत्नी भाग्यश्रीला लाकडी काठीने बेदम मारहाण केली. यानंतरही जेव्हा त्याचे मन भरले नाही तेव्हा त्याने तिच्या शरीराला पंख्याला बांधत फासावर लटकवले आणि तिची हत्या केली. फासावर लकटल्यानंतरही पती इथेच थांबला नाही तर त्याने भाग्यश्रीच्या आई-वडिलांनी व्हिडिओ काॅल लावला. त्याने कथितरित्या पत्नीच्या आई-वडिलांना त्यांची मुलगी कशी फासावर लटकत आहे ते दाखवले. आपला जीव वाचवण्यासाठी पत्नी बराच काळ संघर्ष करत राहिली पण पतीला काही तिची दया आली नाही. पोलिसांनी दावा केला आहे की, यानंतर पतीने तो व्हिडिओ अनेकांना शेअर केला.

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार; जीवे मारण्याची धमकी दिली अन्…

माहेरुन घरी आणलं आणि हत्या केली

ही भीषण घटना रविवार संध्याकाळी बिलगी तालुक्याच्या गलागली गावात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण आणि भाग्यश्री यांच्यात सतत भांडण होत असायचे ज्यामुळे भाग्यश्री दोन महिन्यांआधी माहेरी महालिंगपुर येथे आपल्या आई-वडिलांसोबत रहायला आली. यानंतर प्रवीण सासरी पोहचला आणि त्याने एकत्र राहू असं आश्वासन देत भाग्यश्रीला पुन्हा घरी आणले. तथापि, ज्या दिवशी तो भाग्यश्रीला घेऊन घरी आला त्याच दिवशी संध्याकाळी त्याने पत्नीची निघृण हत्या केली. प्रकरणाची माहिती मिळताच बिलागी पोलीसींनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. पोलिस घटनास्थळावरुन मिळालेल्या सर्व पुराव्यांचा तपास करत असून आरोपीला लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा ठोठावण्यात येईल अशी आशा आहे.

 

Web Title: Karnataka man kills wife over affair suspicion video calls her parents after murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • crime news
  • Karnataka
  • Murder Case

संबंधित बातम्या

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
1

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
3

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
4

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.