Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

व्हीएसआर कंपनीच्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत बंदुकधारी अंगरक्षक होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 06, 2026 | 09:31 PM
Maharashtra Politics: "अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी..." रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: "अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी..." रोहित पवारांचा सवाल

Follow Us
Follow Us:

विमान दुर्घटना प्रकरणात रोहित पवार आक्रमक
रोहित पवारांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट
सीआयडी अधिकाऱ्यांवर दबाव असण्याची शक्यता – पवार

पुणे: विमान दुर्घटना प्रकरणात अद्याप गुन्हा नोंदवला गेला नसल्याने आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित या दुर्घटनेचा अंतिम तपास अहवाल अद्याप समोर आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हा आरोप केला.

रोहित पवार म्हणाले की, सीआयडी अधिकाऱ्यांनी यापूर्वी प्राथमिक एएआयबी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. तो अहवाल आता आला असला तरी अंतिम अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले आहे. मात्र २०२३ मधील एका विमान दुर्घटनेचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे अजितदादा यांच्या अपघाताचा चौकशी अहवाल तीन तीन वर्षांनी येणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले की, २०१९ मध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्यानंतर एका विमान दुर्घटना प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मग अजित पवार यांच्या संदर्भातील या दुर्घटना प्रकरणात अद्याप गुन्हा का नोंदवला गेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar Plane Crash: मोठी अपडेट! VSR कंपनीचा मालक आर.के. सिंग चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

दरम्यान, ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत बंदुकधारी अंगरक्षक होते. यावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित करत, जर ते निर्दोष असतील तर एवढ्या सुरक्षेची गरज का भासली, असा सवाल केला. सीआयडीमधील अधिकारी चांगले आहेत, मात्र त्यांच्यावर काही प्रकारचा दबाव असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या दुर्घटना प्रकरणात सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

रोहित पवारांचा गौप्यस्फोट

रोहित पवार म्हणाले की, “अपघाताच्या वेळी विमान उजवीकडे झुकले होते, तर अपघाताच्या व्हिडिओमध्ये विमान डावीकडे झुकलेले दिसते. अहवालात असे म्हटले आहे की, विमान झाडांना धडकले, परंतु घटनास्थळी कोणतेही झाडे नाहीत तर फक्त लहान गवत होते.”

 

Web Title: Rohit pawar statement on ajit pawar plane crash cid fir vsr company maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Bhaskarrao Jadhav On Ajit Pawar: ‘अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच…’; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा
1

Bhaskarrao Jadhav On Ajit Pawar: ‘अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच…’; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट
2

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर-मंतरवर आंदोलन सुरू, देशभरातून पाठिंबा
3

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर-मंतरवर आंदोलन सुरू, देशभरातून पाठिंबा

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव
4

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.