Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: शरद पवार थेट धावपट्टीवर; अजित पवारांच्या अपघाताची घेतली सविस्तर माहिती

बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघाताची माहिती मिळताच शरद पवार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 'अजितचं विमान कसं आणि कुठे कोसळलं?' असा सवाल करत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 28, 2026 | 04:12 PM
शरद पवार थेट धावपट्टीवर; अजित पवारांच्या अपघाताची घेतली सविस्तर माहिती (photo Credit- X)

शरद पवार थेट धावपट्टीवर; अजित पवारांच्या अपघाताची घेतली सविस्तर माहिती (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • शरद पवार थेट धावपट्टीवर
  • अजित पवारांच्या अपघाताची माहिती घेताना ‘साहेबांच्या’ डोळ्यांत पाणी
Ajit Pawar Plane Crash Marathi News: राज्याच्या राजकारणातील धडाडीचे आणि सडेतोड बोलणारे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) (वय ६६) यांचे आज सकाळी बारामती येथे खासगी विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची घटना समोर आली आहे. बारामती येथे लँडिंगदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जाते. मुंबईहून बारामतीकडे येत असलेले विमान सकाळी ८:४५ च्या सुमारास अपघातग्रस्त झाले. जमिनीशी संपर्क होताच मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह दोन वैमानिक आणि दोन अंगरक्षक अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शरद पवारांनी घेतली घटनास्थळी माहिती

घटनेनंतर नवी दिल्लीत असलेले शरद पवार थेट बारामतीला पोहोचले. हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांनी रनवेवर उपस्थित अधिकाऱ्यांकडून अपघाताची सविस्तर माहिती घेतली. “विमान कुठे आणि कसे कोसळले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारल्याचे सांगितले जाते.

तीन दिवसाचा दुखवटा जाहीर

“संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला आहे.” हे कधीही भरून न निघाणारे नुकसान आहे. लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीला विशेष ओळख मिळवून दिली. बारामतीची ओळख केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात ‘विकासाचा मॉडेल’ म्हणून झाली आहे. या विकासाच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने फक्त राजकारणातच नाही तर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बैठकांसाठी अजित पवार येत होते बारामतीला

बारामती विमानतळावर उतरताना चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहेत आणि या निवडणुकांसाठी अजित पवार यांनी बारामतीमध्ये बैठका नियोजित केल्या होत्या. या बैठका होण्यापूर्वीच हा अपघात झाला.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये तीन दिवसाचा दुखवटा, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Web Title: Sharad pawar visits baramati runway after ajit pawar plane crash emotional scenes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Plane Crash
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार
1

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार
2

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमानाचा अपघात; विमान कोसळल्याने परिसरात खळबळ
3

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमानाचा अपघात; विमान कोसळल्याने परिसरात खळबळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश
4

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.