Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Elections Result : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ (ब) मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अनिताताई तुकाराम इंगळे विजयी झाल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2026 | 07:52 PM
पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी

पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातून एक मोठी बातमी समोर
  • प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली
  • अनिता इंगळे विजयी
पुणे : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, लवकरच सर्व प्रभागाचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. आजच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जागांचे निकाल हाती आले आहेत. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ (ब) मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अनिताताई तुकाराम इंगळे विजयी झाल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून अनिता इंगळे जोरदार प्रचार करत होत्या. अनिता इंगळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक वर्षापासून काम करीत आहेत. पुण्यातील प्रभाग ३३ मध्ये त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. नागरिकांसाठी त्यांनी देवदर्शन यात्रेचे आयोजनही केले होते. गेल्या २ दिवसाखाली त्यांनी नवराष्ट्रशी संवाद साधला होता. विजयी होण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. १६ तारखेला तुतारी वाजणार, असंही त्या म्हणत होत्या. आता मिळालेल्या माहितीनुसार अनिता इंगळे विजयी झाल्या आहेत. प्रभाग ३३ (ब) मध्ये भाजपनेही जोरदार प्रचार केला होता. मात्र जनतेने इंगळे यांना निवडून दिले आहे.

हे सुद्धा वाचा : पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; भाजपचे कमळ फुलले

कॉंग्रेसचे प्रशांत जगताप विजयी

पुण्यातील कॉंग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचा विजय झाला आहे. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ (वानवडी – साळुंखेविहार) या प्रभागातून प्रशांत जगताप उमेदवार होते. त्यांनी विजयश्री खेचून आणत पुण्यात काँग्रेसचे खाते उघडले आहे. प्रशांत जगताप यांच्याविरोधात भाजपची कडवी लढाई होती. मात्र यानंतर देखील प्रशांत जगताप यांनी पूर्ण ताकदीने लढत दिल्याने त्यांचा विजय झाला आहे. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. यामुळे पुण्यामध्ये आता पुन्हा एकदा प्रशांत जगताप यांची राजकीय ताकद दिसून आली आहे. पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांची उमेदवारी देण्यावेळी मोठी चर्चा रंगली होती. प्रशांत जगताप हे पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नाराज होते. शहराध्यक्ष नाराज असल्यामुळे शरद पवार गट अजित पवार गटासोबत असलेल्या युतीचा घाट मोडणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्णय घेत नाराजी ही घरी असते पक्षामध्ये नाही असे म्हणत प्रशांत जगताप यांच्या नाराजीवर ताशेरे ओढले. यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत प्रशांत जगताप यांनी जोरदार प्रचार केला. प्रशांत जगताप यांचा आता विजय झाला आहे.

Web Title: Sharad pawars ncp candidate anita ingle has won from ward 33 in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • Election News
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले
1

Pune Airport News: पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?
2

Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; नेमकं घडलं काय?

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड
3

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या
4

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.