Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…

Pune News: पुणे विभागातून अपघातग्रस्त प्रवाशांना जानेवारी ते सप्टेंबर २०२५ मध्ये ४ कोटी ७३ लाख २८ हजार ५५६ रुपये इतकी नुकसान भरपाई द्यावी लागली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 12, 2025 | 06:30 PM
MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…
Follow Us
Close
Follow Us:

चंद्रकांत कांबळे/पुणे:  राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)पुणे विभागात जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाईचा आकडा ४ कोटी ७३ लाख २८ हजार ५५६ रूपये आहे. अनेक मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपासणी करण्यावर महामंडळाला भर द्यावे लागत आहे.

अगोदरच आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला रोजच्या उत्पन्नाची चिंता असताना खर्चातील वाढही तोट्यात भर घालणारी ठरत आहे. या अपघातात १९ जणांचा मृत्यु झालेला आहे.तर गंभीर जखमीची संख्या ५२ आहे. किरकोळ जखमीची संख्या ८५ आहे. एकूण १५६ जणांचा समावेश आहे.

पुणे विभागातून अपघातग्रस्त प्रवाशांना जानेवारी ते सप्टेंबर २०२५ मध्ये ४ कोटी ७३ लाख २८ हजार ५५६ रुपये इतकी नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. पी फॉर्म,आणि कोर्टतून ही आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. या पुढे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये त्यांचे समुपदेशन करूण तसेच त्यांना पुन्हा रिफ्रेशमेंट कोर्सला पाठविले जाते.

St Bus: मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही, ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

नऊ महिन्यातील अपघातांचे स्वरूप

स्वरूप संख्या

मृत्य १९

गंभीर ५२

किरकोळ ८५

एकूण १५६

MSRTC Revenue: ‘एसटी’ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा…

राज्य परिवहन प्रवाशांसाठी आर्थिक मदत

तपशील रक्कम

प्रवाशाचा मृत्यु १०,००,०००

कायम स्वरुपाच्या विकलांगतेत पर्यवसन होणारी दुखापत ५,००,०००

कायम स्वरुपाच्या विकलांगतेत पर्यवसन होणारी अंशतः दुखापत २,५०,०००

तात्पुरत्या विकलांगतेत पर्यवसन होणारी दुखापत १०००

ही नुकसान भरपाई नियमानुसार देण्यात आलेली आहे.वाहतूक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी असून सुरक्षित वाहन चालविणे ही चालकांची जबाबदारी आहे. चालकांनी सुरक्षा तसेच वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल. ही जबादारी केवळ एस.टी. चालकांची नाही तर इतर चालक आणि विशेषत: दुचाकीस्वारांनी नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.

अरुण सिया,

विभाग नियंञक,पुणे विभाग

Web Title: St provided compensation of rs 45 crore in nine months accident death pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Accident
  • msrtc
  • Pune

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती
1

Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार
2

Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार

कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार
3

कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार

Nagpur Accident: नागपूर जिल्ह्यात स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट; 15 जणांचा मृत्यू, 18 जखमी
4

Nagpur Accident: नागपूर जिल्ह्यात स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट; 15 जणांचा मृत्यू, 18 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.