Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुका गुरुवारी बिनविरोध पार पडत जिल्हा परिषदेच्या राजकारणात सहमतीचा सूर उमटला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 02, 2026 | 04:30 PM
पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुका गुरुवारी बिनविरोध पार पडत जिल्हा परिषदेच्या राजकारणात सहमतीचा सूर उमटला. यापूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुका देखील अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध झाल्या होत्या. त्याच धर्तीवर विषय समित्यांची निवडणूकही एकमताने पूर्ण करण्यात आली आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी भाजप नेते प्रदीप कंद यांच्यावर हलक्याफुलक्या शब्दांत टोला लगावला. हे आमचे जुने सहकारी आहेत. आमचं ट्युनिंग चांगलं जमतं,” असे म्हणत त्यांनी भविष्यात एकत्रितपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये पूर्वीच चर्चा झाली होती. त्यानुसार सर्वांनी एकमताने ही निवडणूक पार पाडली. सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी अमोल नलावडे, महिला व बालकल्याण सभापतीपदी अंकिता पाटील, तर समाजकल्याण सभापतीपदी जितेंद्र बडेकर, दीपाली खुलावळे यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे गटनेते श्रीमंत ढोले यांनी विजयी सदस्यांचे अभिनंदन करताना विषय समित्यांमध्ये विरोधी पक्षांनाही योग्य सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

बिनविरोध निवडीची परंपरा पुढील पाच वर्षे कायम ठेवण्याचा प्रयत्न राहील, असे सांगताना जगदाळे यांनी विकासकामांसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षातील अनेक सदस्य हे जुने सहकारी असल्याने सभागृहात सहकार्याची भावना कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले.

स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध निवडणुका होण्याची प्रथा पडली आहे ती पुढे पाच वर्ष तशीच राहावी. विषय समित्यांच्या सभापतीपदी निवड झालेल्या सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. – वीरधवल जगदाळे (पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष)

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील राजकारणात उत्तर आणि दक्षिण पुणे असा समतोल राखण्यात आला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती अशा सहा पदांपैकी प्रत्येकी तीन जागा उत्तर व दक्षिण भागाला देण्यात आल्या आहेत. लवकरच विषय समित्यांमध्ये सदस्यांची निवड प्रक्रिया सुरू होणार आहे.

अजित दादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून यापूर्वी देखील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आम्ही बिनविरोध केली होती, त्याचप्रमाणे विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक देखील आम्ही बिनविरोध करत आहोत. – प्रदीप कंद (भाजप नेते)

Web Title: The chairmen of pune zilla parishad subject committees have been elected unopposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.