पुण्यातील क्रिकेटप्रेमींसाठी आंनदाची बातमी आहे. एसपीजे प्रविण तांबे क्रिकेट अकॅडमीने आपले नवीन प्रशिक्षण केंद्र स्पोर्टन्स स्पोर्ट्स अरेना, हडपसर, पुणे येथे सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने हे काम केले जाणार असून, त्यासाठी 5262 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 20 ऑगस्टपासून या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
पुण्यातील मोक्कातील फरार असणारे दोन गुन्हेगार छावा चित्रपट पाहिला आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले. हडपसरमधील एका मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात ही थरारक कारवाई झाली आहे.
हडपसर भागातील मांजरी येथील मोकळ्या जागेत शेडमध्ये उभारण्यात आलेल्या स्पीकर्स बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना पहाटे घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.