• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Water Shortage In Pmrda Area People Need 2 Tmc Water Pune Marathi News

Pune News: ‘PMRDA’ हद्दीतील नागरिकांची पाण्यासाठी वणवण; तातडीने 2 टीएमसी पाण्याची आवश्यकता

पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणी आरक्षित आहे. असे असले तरी, त्यांच्याकडून हद्दीलगत पाणीपुरवठा करण्यास उदासीनता दिसून येते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2025 | 02:35 AM
Pune News: ‘PMRDA’ हद्दीतील नागरिकांची पाण्यासाठी वणवण; तातडीने 2 टीएमसी पाण्याची आवश्यकता
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे:पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्यासाठी धरणांमधील पाणी राखीव आहे; मात्र, पीएमआरडीए हद्दीसाठी कोणत्याही धरणातील, तलावातील पाणी आरक्षित नसल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे.

पीएमआरडीएची स्थापना ३१ मार्च २०१५ रोजी झाली असून, त्यांच्या अखत्यारित ६०५१.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. नऊ तालुक्यांत विस्तारलेल्या पीएमआरडीएमध्ये ६९७ गावांचा समावेश आहे. २०११ मधील जनगणनेनुसार ७३ लाख २१ हजार ३६७ इतकी लोकसंख्या आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, एमआयडीसी, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यासाठी वेगवेगळ्या धरणांमधून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, या नागरिकांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही.

महापालिका हद्दीलगत तसेच शहरांलगत पीएमआरडीए हद्दीत रहिवासी प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले जात आहेत. संबंधित ग्रामपंचायतींकडून या प्रकल्पांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे महापालिकांनी त्यांच्या हद्दीलगत पाच किलोमीटरमधील रहिवासी प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याचे शासन निर्देश आहेत. मात्र, महापालिका हद्दीतच पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे महापालिका हद्दीलगत असलेल्या पीएमआरडीए क्षेत्रातील रहिवाशांनापाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणी आरक्षित आहे. असे असले तरी, त्यांच्याकडून हद्दीलगत पाणीपुरवठा करण्यास उदासीनता दिसून येते. पाणीपुरवठा नसल्याने नवीन प्रकल्पांना बांधकाम परवानगी देण्यात येणार नाही, अशी भूमिका पीएमआरडीए प्रशासनाने घेतली होती. दरम्यान, शासनाकडे याबाबत धाव घेण्यात आली.

Pune Water News: पुण्यातील ‘या’ भागात पाण्याचा प्रश्न गंभीर; अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

उपाययोजना करावी लागणार

पाणीप्रश्न बिकट असला तरी दोन्ही महापालिकांच्या हद्दीलगत मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी किती पाण्याची आवश्यकता आहे, याबाबत पीएमआरडीए प्रशासनाने तज्ज्ञांकडून माहिती घेतली. त्यानुसार महापालिका हद्दीलगतच्या या प्रकल्पांसाठी दोन टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पीएमआरडीएकडे सध्या कोणतीही उपाययोजना नाही. महापालिकांसह जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकण, एमआयडीसी या यंत्रणांकडून नागरिकांसाठी, विविध प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी पीएमआरडीए हद्दीत उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याकडे या यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे.

रहिवासी प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. पाच किलोमीटरचे निर्बंधही आहेत. त्यानुसार संबंधित महापालिका व नगरपालिकांकडून पाणीपुरवठा केला जात आहे. पीएमआरडीए कार्यक्षेत्रासाठी आणखी पाण्याची आवश्यकता आहे.

–       डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: Water shortage in pmrda area people need 2 tmc water pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Pune Water News

संबंधित बातम्या

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
1

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’
2

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
3

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
4

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Feb 17, 2026 | 04:00 PM
Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Feb 17, 2026 | 04:00 PM
Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Feb 17, 2026 | 03:59 PM
Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Feb 17, 2026 | 03:52 PM
IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी 

IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी 

Feb 17, 2026 | 03:47 PM
‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

Feb 17, 2026 | 03:47 PM
लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

Feb 17, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.