Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water Supply : पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा दिवसभर राहणार बंद

पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रे व पंपिंग स्टेशन येथे तातडीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरातील बहुतांश भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 14, 2026 | 11:37 AM
Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात...

Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रे व पंपिंग स्टेशन येथे तातडीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरातील बहुतांश भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवार रात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवार रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती आणि स्थापत्य विषयक कामे हाती घेतली आहेत. यामुळे शहरातील पाणी पुरवठा हा बंद ठेवावा लागणार आहे. या बंददरम्यान नवीन व जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, खडकवासला जॅकवेल तसेच भामा-आसखेड जलकेंद्र आदी ठिकाणी विद्युत, पंपिंग व स्थापत्य विषयक तातडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

या कामांमुळे शहरातील पर्वती, सहकारनगर, बिबवेवाडी, कात्रज, हडपसर, मुंढवा, खराडी, कोथरूड, बावधन, बाणेर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन, कर्वेनगर, धायरी, सिंहगड रोड परिसर तसेच लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी आदी उपनगरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नासाडी रोखण्यासाठी मनपाचे आवाहन

बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाच्या हद्दीत येणाऱ्या विविध भागांमध्ये झोनिंगनुसार वेगवेगळ्या वेळेत पाणीपुरवठा केला जात असून, या भागांची वेळोवेळी पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरातील ओव्हरहेड टाक्या ओव्हरफ्लो होत असल्याचे तसेच टाक्यांना बॉल कॉक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता एकनाथ गोडेकर यांनी नागरिकांनी जबाबदारीने वागून पाणी वाचवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा : लग्नात सोनं देण्याची प्रथा दरवाढीमुळे मोडतेय! 21 तोळ्यावरून थेट एक ते दोन तोळ्यांवर आली बोलणी

Web Title: Water supply to be cut off in pune for one day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Pune mahapalika
  • Pune Water News
  • Pune water supply

संबंधित बातम्या

पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार
1

पुणेकरांना दिलासा! बांधकाम परवानगीसोबतच होणार जमीन ‘एनए’; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.