Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asaduddin Owaisi: पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाका…; असदुद्दीन ओवेसींची मागणी

पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानात आहेत. त्यांना तिथून पूर्ण पाठिंबा मिळाला आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी सीमा ओलांडली आणि पहलगाममध्ये येऊन दहशतवादी हल्ला केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 28, 2025 | 02:05 PM
Asaduddin Owaisi: पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाका…; असदुद्दीन ओवेसींची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर:  जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकावे, तरच त्यांना समजेल.”अशी मागणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ISISI असो वा पाकिस्तानातील इतर दहशतवादी संघटना  भारतात हिंदू – मुस्लिम वाद व्हावेत, काश्मीरमध्ये नॉन मुस्लिम येऊ शकत नाही, हे त्यांना दाखवायचे होते. पण  जे लोक जात धर्म विचारून मारहाण करतात, त्याची आम्ही निंदा करतो, असही ओवेसी यांनी म्हटल आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, त्या काश्मिरी आदिलने हिंदू- मुस्लिम पहिलं नाही, जर कोणी हिंदू मुस्लिम करीत असेल तर ते चुकीच आहे. त्याची निंदा करतो. युद्ध करायचे की नाही, हे सरकारवर सोडा. सरकार काय करणार हे सरकार ठरवणार आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सांगितले आहे. तुम्हाला काय करायचं करा, पण हा दहशतवाद कायमच संपवा. सरकारला त्यांचे काम करू द्या.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात चीनचा सहभाग…? तपासात धक्कादायक माहिती उघड

पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यांबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, बिलावल भुट्टो आताच राजनीतीमधे आले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांच्या आईची गोळ्या घालून हत्या केली. ही गोष्ट त्यांना समजण्याची आवश्यकता आहे. बिलावल यांच्या आईला मारणारे दहशतवादी आणि आमच्या देशातील निष्पापानां मारणारे चांगले का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, वैष्णोदेवीजवळ एक असे ठिकाण आहे जिथे गेल्या वर्षी जुलैमध्ये ६० पर्यटकांचा मृत्यू झाला होता. म्हणून, प्रतिबंधात्मक धोरणाचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण विरोधी पक्षाने सरकारला सांगितले की, तुम्ही कारवाई करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ जेणेकरून मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि अशी घटना पुन्हा घडू नये. म्हणूनच आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा देत आहोत.

Pahalgam Terror Attack : पाकिस्तान जगाच्या नकाशावरून कायमचा नष्ट करावा..; पहलगाम हल्ल्यावरुन

ते पुढे म्हणाले की, पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानात आहेत. त्यांना तिथून पूर्ण पाठिंबा मिळाला आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी सीमा ओलांडली आणि पहलगाममध्ये येऊन दहशतवादी हल्ला केला. यापूर्वी, जेव्हा २६/११ चा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानने आपला सहभाग नाकारला होता पण जेव्हा कसाब पकडला गेला तेव्हा त्यांना ते मान्य करावे लागले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार कोणती भूमिका घेते हे त्यांच्यावर अवलंबून आहे. दहशतवाद्यांना रोखण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे असे आम्हाला वाटते.

Web Title: Put pakistan in the grey list asaduddin owaisis demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • india
  • Paksitan

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.