Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi PC: मोदींच्या सपोर्टशिवाय अदानी हे करूच शकत नाहीत..; राहुल गांधींनी थेट मुद्द्यालाच हात घातला

2005 पासून धारावीत कोणताही विकास झालेला नाही. मग आता धारावी पुनर्वसनाचा प्रकल्पाला विरोध का करत आहात. आमचा विचार अगदी स्पष्ट आहे. जे लोक धारावीत राहतात त्यांच्या जमिनी आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 18, 2024 | 01:05 PM
Rahul Gandhi PC:  मोदींच्या सपोर्टशिवाय अदानी हे करूच शकत नाहीत..; राहुल गांधींनी थेट मुद्द्यालाच हात घातला
Follow Us
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निमित्ताने अदानींजीची नजर महाराष्ट्राच्या संपत्तीवर आहे. मुंबईच्या नैसर्गिक साधनसंपत्ती बदलण्याकडे अदानीचें  लक्ष्य आहे. दुसरीकडे आमचे शेतकरी, मजूर, युवा पिढीचे स्वप्न आहे. पण महाराष्ट्र सरकार रोज त्यांची ही स्वप्ने धुळीस मिळवत आहेत.अशी सणसणीत टीका लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते

काय म्हणाले राहुल गांधी? 

याचवेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक है तो सेफ है, हा नारा असलेली एक तिजोरी दाखवली, ही तिजोरीतून एक फोटो काढला, त्यावर उद्योगपती गौतम अदानी आणि नरेंद्र मोदींची छायाचित्रे होती. त्यावरही एक है तो सेफ है असा नारा लिहीला होती. दुसऱ्या पोस्टरवर मुंबईतील धारावीचा नकाशा होता. धारावी हा एक लाख कोटींचा धंदा सुरू आहे, असा आरोप केला. गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी एकत्र आहेत तरच सुरक्षित आहेत असं म्हणत त्यांनी मोदींच्या एक है तो सेफ हैचा अर्थ सांगितला. मोदी आणि गौतम अदानींचा नारा आहे.

शरद पवार यांचा मोठ्या नेत्याला इशारा; म्हणाले, माझ्यासोबत या, नाहीतर…

महाराष्ट्राची निवडणूक बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या नाऱ्यांभोवती फिरत आहे. याचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का, असा सवाल विचारला असता राहुल गांधी म्हणाले, भाजपच्य एक है तो सेफ है या नाऱ्याचा सर्वात योग्य अर्थ मी तुम्हाला आताच समजावून सांगितला. एक कोण आहेत तर अदानीजी आणि मोदीजी आहेत. अमित शाहाजी आहेत. सेफ आहेत तर कोण सेफ आहेत. अदानीजी आहेत, कष्ट कोणाला होणार, नुकसान कुणाचे होणार तर धारावीच्या जनतेचे होणार, हिंदुस्तानातील लघु आणि सुक्ष्म उद्योगांचं एक महत्त्वाचं ठिकाण हे धारावी आहे. एकाच व्यक्तीसाठी हे मुळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नारा त्यांनी दिला आम्ही समजावून सांगितला.

2005 पासून धारावीत कोणताही विकास झालेला नाही. मग आता धारावी पुनर्वसनाचा प्रकल्पाला विरोध का करत आहात. आमचा विचार अगदी स्पष्ट आहे. जे लोक धारावीत राहतात त्यांच्या जमिनी आहेत. ते लोक गेल्या अनेक वर्षांपासून  तिथे राहतात, धारावी हा सुक्ष्म उद्योगांचे हब आहे. धारावीत बदल करण्यासाठी इतर अनेक मुद्दे आहेत. त्यांच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत.धारावीत पुराचाही प्रश्न आहे. पण हा धारावी पुनर्वसनाचा प्रकल्प हा एका व्यक्तीची मदत करण्यासाठी केला जात आहे. याला आमचा विरोध आहे. पण तरीही संपूर्ण राजकीय यंत्रणा  त्या एका व्यक्तीच्या मदतीसाठी काम करत आहेत.

पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल; पीएम मोदींनी मानले आभार म्हणाले

याच एका व्यक्तीला देशातील विमानतळे दिली जात आहेत. याच व्यक्तीला संरक्षण खात्याची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज दिल्या जात आहेत. याच व्यक्तीला पोर्ट दिले जात आहेत. याच व्यक्तीला धारावी दिली जात आहे. हे सर्व अदानी उघडपणे करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे सर्व होऊ शकत नाही. हा निवडणुकीचा मुद्दा आहे.

 

Web Title: Rahul gandhi criticized narendra modi and adani nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 01:05 PM

Topics:  

  • Congress
  • maharashtra election 2024
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
1

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

‘MPSC भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा’; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप, ऑनलाइन परीक्षा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
2

‘MPSC भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा’; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप, ऑनलाइन परीक्षा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
3

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

MPSC कडून दोन दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद नाही, CBT व Normalization रद्द होईपर्यंत काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन
4

MPSC कडून दोन दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद नाही, CBT व Normalization रद्द होईपर्यंत काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.