Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कर्जतमध्ये मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा २४ तास पहारा, मतमोजणी ठिकाणापासून १०० मीटर पर्यंत प्रवेश बंदी

कर्जत नगरपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 09, 2025 | 02:31 PM
Raigad News: कर्जतमध्ये मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा २४ तास पहारा, मतमोजणी ठिकाणापासून १०० मीटर पर्यंत प्रवेश बंदी

Raigad News: कर्जतमध्ये मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा २४ तास पहारा, मतमोजणी ठिकाणापासून १०० मीटर पर्यंत प्रवेश बंदी

Follow Us
Close
Follow Us:
  • नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७२.३५ टक्के मतदान
  • स्ट्रांग रूम बाहेर पोलिसांचा २४ तास खडा पहारा
  • २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान झाले असून मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहेत. मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रांग रूम बाहेर पोलिसांचा २४ तास खडा पहारा ठेवण्यात आला आहे. तर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर या स्ट्रॉग रूम बाहेर आणि आत ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली.

Cash Bomb video: अंबादास दानवेंना तो व्हिडीओ सुनील तटकरेंनी पाठवला? शिंदेच्या आमदाराच्या आरोपाने नव्या वादाची ठिणगी

कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७२.३५ टक्के मतदान झाले असून २१६८० मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ही मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी झालेले मतदान यांची मतदान यंत्र ठेवण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात स्ट्रॉग रूम बनवली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

२४ तास सशस्त्र पोलिसांचा पहारा तैनात

कर्जत नगरपरिषद निवडणुकीत मतदान झालेली मतदान यंत्र आणि मतदान युनिट हे ज्या स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आले आहे, त्या परिसरात २४ तास पोलिसांचा सशस्त्र पहारा ठेवला असून येथे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना दिसेल असे स्क्रीनवर सीसीटीव्ही कॅमेरे यांचे चित्रीकरण दिसण्याची व्यवस्था केलेली आहे, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना जाण्याची परवानगी असलेल्या जागेवरून स्ट्रॉग रूम आणि त्या खोलीला लावण्यात आलेले कुलूप हे स्पष्ट दिसत आहे.

मतमोजणी ठिकाणापासून १०० मीटर पर्यंत प्रवेश बंदी

महाड, वा. २ डिसेंबर रोजी झालेल्या महाड नगरपरिषद निवडणुकीनंतर नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक पदांचे भवितव्य ठरवणाऱ्या ईव्हीएमना नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉगरूममध्ये बहुपदरी सुरक्षा कवच देण्यात आले आहे. स्ट्रॉगरूम परिसरात चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सतत देखरेख, रायफलधारी पोलीस, एक एसआरपी प्लाटून आणि शासकीय कर्मचाऱ्यांची सततची उपस्थिती असल्याने सुरक्षा अभेद्य झाली आहे. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला मतमोजणीची तारीख जाहीर झाली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्ट्रॉगरूमची जबाबदारी व सुरक्षा व्यवस्थेचे ओझे पोलीस आणि प्रशासनावर अधिक वाढले आहे.

राजकीय अनधिकृत फ्लेक्सवर कारवाईचे महापालिका आयुक्तांनी दिले आदेश : १० हजार रुपयांच्या दंडासह गुन्हा दाखल होणार 

पाच फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

दुसरीकडे कर्जत नगरपरिषदेचे मतदान यंत्रांची मोजणी ही पाच फेरीमध्ये होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉग रूम येथे लावण्यात आलेले सील उघडण्यात येईल आणि त्यानंतर मतदान यंत्र मतमोजणीसाठी मतमोजणी कक्षात आणली जाणार आहेत. मतमोजणीसाठी दहा टेबल लावण्यात येणार असून पालिका निवडणुकीसाठी आठ प्रभागात तीन मतदान केंद्र असल्याने तेथे तीन फेऱ्यांमध्ये निकाल स्पष्ट होणार आहे. तर प्रभाग आठमध्ये चार मतदान केंद्र असल्याने त्या प्रभागाचा निकाल चौथ्या फेरीत आणि प्रभाग १० मध्ये पाच मतदान केंद्र होती, त्यामुळे त्या प्रभागाचा निकाल पाचव्या फेरीत लागणार आहे.

Web Title: 24 hour police security for evms in karjat entry restricted within 100 meters of counting center raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • raigad
  • Raigad News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘आपली ताकद किती? MVA म्हणून…’; ठाकरेंच्या बैठकीत नेमके काय घडले?
1

Maharashtra Politics: ‘आपली ताकद किती? MVA म्हणून…’; ठाकरेंच्या बैठकीत नेमके काय घडले?

Karjat News : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी न दिल्यास….; मनसेचा रेल्वेला गंभीर इशारा!
2

Karjat News : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी न दिल्यास….; मनसेचा रेल्वेला गंभीर इशारा!

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा
3

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

MBMC च्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप? कठोर कारवाईची काँग्रेसकडून मागणी
4

MBMC च्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप? कठोर कारवाईची काँग्रेसकडून मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.