• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Alibag News Senior Citizens Will Get An Honorarium Of Rupees 7 Thousand Know In Details

Raigad News: जेष्ठांना मिळणार 7 हजार रुपयांचे मानधन; अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेत दिली माहिती

केंद्र सरकारने ७० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन कडून एसटी प्रवासात देखील ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 24, 2025 | 12:34 PM
Raigad News: जेष्ठांना मिळणार 7 हजार रुपयांचे मानधन; अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेत दिली माहिती

Raigad News: जेष्ठांना मिळणार 7 हजार रुपयांचे मानधन; अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेत दिली माहिती

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रायगडचा युवक फाउंडेशनशी संपर्क करण्याचे आवाहन
  • ७० वर्षावरील जेष्ठांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत
  • योजना मिळविण्यासाठी वयाची ६५ वर्ष पुर्ण असणं आवश्यक
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजनांना मंजुरी दिली आहे. या संदर्भात १५ जुलै २०२५ रोजी शासनाने विधेयकाची अधिसूचना जाहीर केली. या निर्णयाचे राज्यातील ज्येष्ठ नागरिक संघटना, समाजसेवक यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले आहे.

Maharashtra TET 2025 exam : १४ हजार गुरुजींनी दिली टीईटी, जिल्हाभरातील ३६ केंद्रांवर होती परीक्षा

अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या मासिक बैठकीत ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांनी या योजनांची माहिती दिली. व्यासपीठावर अध्यक्ष प्रफुल्ल राऊत आणि उपाध्यक्षा चारुशिला कोरडे उपस्थित होते. कोणतीही आपत्ती आल्यावर रायगडचा युवक फाउंडेशनला संपर्क साधून सेवा करण्याची संधी द्यावी असे सांगितले. बैठकीत नंदू तळकर, मेघना कुलकर्णी, प्रणिता वर्तक, आर. के. घरत आणि संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रायगडचा युवक फाउंडेशनशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रायगडचा युवक फाउंडेशनशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले.  (फोटो सौजन्य – Pinterest)

आरोग्य सेवा आणि प्रवासामध्ये सवलती

केंद्र सरकारने ७० वर्षावरील जेष्ठांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत तर महाराष्ट्र राज्य परिवहन कडून एसटी प्रवासात ५० टक्के सवलत त्याचबरोबर मालमत्ता करात ३० टक्के सवलत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य समस्यासाठी सरकारी रुग्णालयात मोफत उपचार आहेतच, सोबत खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. यासाठी प्रत्येक जेष्ठ नागरिकांनी केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र काढणे आवश्यक आहे. यामध्ये सरकारकडून ३ विभागात कार्डची आखणी केली असून वय वर्ष ८० वर सुपर कार्ड, वय ७० च्या वर मध्यम कार्ड आणि ६५ वर्षावरील सर्व योजना प्राप्त होणार सांगितले.

पाकिस्तानचा देशातील प्रत्येक भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न; CM देवेंद्र फडणवीसांचा सावधानतेचा इशारा

ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र काढून घेणे गरजेचे आहे

या योजना मिळविण्यासाठी वयाची ६५ वर्ष पुर्ण झाली असतील त्याचे भारत सरकारचे अथवा महाराष्ट्र शासनाचे जेष्ठ नागरिक ओळखपत्र शासनाच्या ईसेवा केंद्रात काढावे असे मार्गदर्शन अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेच्या मासिक बैठकीत जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांनी केले. यावेळेस प्रा. डॉ. जयपाल पाटील म्हणाले, ज्या जेष्ठ नागरिकास कोणतीही पेन्शन मिळत नाही, त्यांना आता दरमहा ७ हजार रुपये मिळणार असून, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, मंदिरे पाहण्यास वर्षाला १५ हजार रुपये अनुदान मिळणार असून, निराधार जेष्ठाना राहण्याची व जेवणाची सोय मोफत महाराष्ट्र शासन करणार आहे.

Web Title: Alibag news senior citizens will get an honorarium of rupees 7 thousand know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • Alibag
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी…
1

Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी…

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी
2

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

”सासर नवऱ्याचं, माहेर भावाचं..”, सासुरवाशीण–माहेरवाशीणच्या चक्रात अडकलेल्या मुलींच्या वेदनेवर प्राजक्ता हनमघरचे थेट भाष्य
3

”सासर नवऱ्याचं, माहेर भावाचं..”, सासुरवाशीण–माहेरवाशीणच्या चक्रात अडकलेल्या मुलींच्या वेदनेवर प्राजक्ता हनमघरचे थेट भाष्य

कोकणातील ‘या’ गावात 1492 सालापासून ‘ही’ अनोखी परंपरा सुरु! पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे टोचून…
4

कोकणातील ‘या’ गावात 1492 सालापासून ‘ही’ अनोखी परंपरा सुरु! पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे टोचून…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बॉलीवूडचा ‘ही- मॅन’ काळाच्या पडद्याआड; पत्नी हेमा मालिनी आणि लेक ईशाच्या चेहऱ्यावर दिसले दुःख

बॉलीवूडचा ‘ही- मॅन’ काळाच्या पडद्याआड; पत्नी हेमा मालिनी आणि लेक ईशाच्या चेहऱ्यावर दिसले दुःख

Nov 24, 2025 | 02:29 PM
Dharmendra Biography: पंजाबमध्ये जन्म, मेहनतीने कमावले अब्जावधी संपत्ती; करोडो लोकांच्या मनात निर्माण केले स्थान

Dharmendra Biography: पंजाबमध्ये जन्म, मेहनतीने कमावले अब्जावधी संपत्ती; करोडो लोकांच्या मनात निर्माण केले स्थान

Nov 24, 2025 | 02:23 PM
IPL 2026 : IPL हंगामाधीच RCB आणि RR मध्ये जोरदार स्पर्धा! PUNE होम ग्राउंड बनवण्यासाठी MCA कडे आग्रह 

IPL 2026 : IPL हंगामाधीच RCB आणि RR मध्ये जोरदार स्पर्धा! PUNE होम ग्राउंड बनवण्यासाठी MCA कडे आग्रह 

Nov 24, 2025 | 02:13 PM
Dharmendra Prakash Kaur Love Story: ‘७१ वर्षांचे नाते…’ दुसरे लग्न झालं तरीही धर्मेंद्रच्या हृदयाच्या जवळच राहिल्या प्रकाश कौर

Dharmendra Prakash Kaur Love Story: ‘७१ वर्षांचे नाते…’ दुसरे लग्न झालं तरीही धर्मेंद्रच्या हृदयाच्या जवळच राहिल्या प्रकाश कौर

Nov 24, 2025 | 02:10 PM
Dharmendra Passes Away: ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अधिकृत माहिती नाही

Dharmendra Passes Away: ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अधिकृत माहिती नाही

Nov 24, 2025 | 02:04 PM
बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video

बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video

Nov 24, 2025 | 02:03 PM
Delhi Crime: मोलकरणी बनून घरात शिरायच्या, विश्वास मिळाल्यावर करायच्या लाखोंची चोरी, दोन बहिणींना अटक

Delhi Crime: मोलकरणी बनून घरात शिरायच्या, विश्वास मिळाल्यावर करायच्या लाखोंची चोरी, दोन बहिणींना अटक

Nov 24, 2025 | 02:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Nov 23, 2025 | 06:39 PM
Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Nov 23, 2025 | 03:52 PM
ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

Nov 23, 2025 | 03:39 PM
Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Nov 23, 2025 | 01:23 PM
‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

Nov 23, 2025 | 01:16 PM
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.