Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: मुरुड एसटी आगारात CNG पंपाला नकार! प्रवाशांनी व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

मुरुडला CNG पंप कधी मिळणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. CNG पंप नसल्याने बस उशीराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2026 | 01:54 PM
Raigad News: मुरुड एसटी आगारात CNG पंपाला नकार! प्रवाशांनी व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

Raigad News: मुरुड एसटी आगारात CNG पंपाला नकार! प्रवाशांनी व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • मुरुड डेपोला CNG पंप नाही; प्रवाशांचा खोळंबा वाढला
  • मोठी अडचण! मुरुडमध्ये CNG पंप नसल्याने एसटी बस उशिरा
  • खासदारांच्या प्रयत्नांनंतरही मुरुडला CNG पंप नाही! बस आणि प्रवासी दोघेही अडचणीत
मुरुड जंजिरा: मुरूड एसटी आगारात सीएनजी गॅस पंप उपलब्ध नसल्याने मुंबई-पुणे एसटींना अलिबाग वा अन्यत्र गॅस भरावा लागतो. परिणामी प्रवाशांचा खोळंबा होत असुन नियमीत वेळेवर बसेस पोहचू न शकल्याने प्रवाशांचा मनस्ताप होत आहे. मुरुड डेपोत सीएनजी गॅसपंप कार्यान्वित व्हावा, ही मागणी मुरुडकरांची होती. खासदार सुनील तटकरे यांनी विशेष प्रयत्न सुद्धा केले होते. गॅस कंपनी अधिकाऱ्यांची बैठक लावून मुरुड डेपोला गॅसपंप देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गॅस कंपनीचे अधिकारी सर्वेक्षण करून गेले. परंतु नकारात्मक अहवाल दिल्याने आता मुरुड डेपोत गॅस पंप होणार नाही, हे उघड झाले आहे.

मुंबई महापालिका बजेटमधील ‘आरोग्य डिजिटल क्रांती’वर प्रश्नचिन्ह! जुन्याच योजनांची पुन्हा घोषणा?

एसटी बस सेवेच्या टाईम मॅनेजमेंट जुळवताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे. मुरुड आगारात आतापर्यंत ७ नवीन बसगाड्या सोडल्या तर उर्वरित ३० गाड्या सीएनजीवरच धावत असून गॅससाठी अलिबाग गाठावे लागते. त्यामुळे असंख्य प्रवाश्यांना ताटकळत बसावे लागत आहे.

मुरुडमध्ये गॅसपंपसाठी नकार का?

मुरुडसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी सीएनजी गॅस पंप तातडीने सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू पाहत आहे. जिल्हयात माणगाव, श्रीवर्धन सारख्या ठिकाणी गॅस पंप सहजी मंजुर केला जातो आणि मुरुडमध्ये नकार का दिला जात आहे? असा सवाल असंख्य प्रवासी वर्ग विचारत आहेत. ज्या लोकप्रतिनिधीनी गॅस पंप होण्यासाठी आशा दाखविली, मात्र प्रत्यक्षात गॅस पंप होत नसल्याने नाराजी वाढली आहे.

महानगर गॅस कंपनीकडे मुरुड आगारामध्ये सीएनजी गॅस पंपाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु मुरुडला सीएनजी पंप देताना ३० गाड्यांसाठी पंप देता येत नसल्याचे कारण सांगुन महानगरकडून हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. – डॉ. सुहास चौरे, पेण विभाग नियंत्रक

खाजगी गाड्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात खोळंबा

गॅस भरण्यासाठी फक्त मुरुड आगारातील गाड्या नसून असंख्य खाजगी गाड्या सुद्धा आहेत. याचा महानगर गॅस कंपनीने विचार करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी प्रवासी वर्गांनी केले आहे. तसेच गॅस कंपनीने मुरुड आगाराच्या गाड्यांवर निर्भर न राहता संपूर्ण मुरुड तालुक्यात गॅसवर चालणाऱ्या गाड्यांचा सुद्धा विचार करणे खूप आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

वाई एसटी स्टँड परिसरात वाहतूक कोंडीचा कहर; एसटीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक व पर्यटक त्रस्त

मुरुड आगारात गॅस पंप होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. मुरुड आगारात गॅस पंप होणार नाही याची अधिकृत माहिती किंवा पत्र आम्हाल प्राप्त झालेले नाही. परंतु पेपरच्या माध्यमातून गॅस कंपनीने जर मुरुड आगाराच्या प्रस्ताव नाकारला असेल तर लवकरच आम्ही खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन सदरचा गॅस पंप सुरू होण्यासाठी प्रयत्नशील राहू.- आराधना मंगेश दांडेकर, नगराध्यक्षा, मुरुड नगरपरिषद

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Cng pump proposal rejected at murud st depot passengers express anger raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • bus
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
1

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
2

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप
3

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!
4

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.