Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gudi Padwa 2026: शहरीकरणामुळे गुढी झाल्या लहान, 81 वर्षीय अनंत कर्वे यांनी बनवल्या पर्यावरण पुरक गुढी

शहरीकरणामुळे फ्लॅट संस्कृती आली आणि गुढीचा आकार लहान झाला. अशा लहान आकाराच्या गुढी उभारण्याचे कार्य 81 वर्षीय कलाकार अनंत कर्वे यांनी अविरत सुरू ठेवले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 18, 2026 | 06:39 PM
शहरीकरणामुळे गुढी झाल्या लहान, 81 वर्षीय अनंत कर्वे यांनी बनवल्या पर्यावरण पुरक गुढी

शहरीकरणामुळे गुढी झाल्या लहान, 81 वर्षीय अनंत कर्वे यांनी बनवल्या पर्यावरण पुरक गुढी

Follow Us
Follow Us:

Gudi Padwa 2026 News:   गुडी पाडवा हा हिंदू धर्मात साडे तीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा सण आहे. या सणाच्या दिवशी गुढी उभारण्याची प्रथा आह. पण शहरीकरणामुळे फ्लॅट संस्कृती आली आणि गुढीचा आकार लहान झाला. अशा लहान आकाराच्या गुढी उभारण्याचे कार्य 81 वर्षीय कलाकार अनंत कर्वे यांनी अविरत सुरू ठेवले आहे.

Gudi Padwa च्या मुहूर्तावर सोने बाजार गजबजला! सुरक्षित गुंतवणूक अन्…; ग्राहकांची मोठी गर्दी

नेरळ येथील निवृत्तीचे जीवन जगणारे अनंत कर्वे यांच्याकडून अनेक दशके पर्यावरण पुरक गुढी बनवल्या जातात. आज घरे लहान झाली असून फ्लॅट मध्ये आपण बंदिस्त झालो आहोत. त्यामुळे तेथे लोक राहायला गेली त्याच्यामुळे या गोष्टी आता मुलांना बघायलाही मिळत नाही.गुढी पाडवा साजरा करताना घरामध्ये साधारण एक काठी असते त्यालाच रंगीत कापड लावली जाते. आपल्या घरामध्ये खिडकीतून गुढी काढली जाते आत्ता जायचं आणि पूर्वीच्या घरात कशी मोठमोठी होती.काही ठिकाणी चाळीतील घरात आणि अशा प्रत्येकाच्या चाळीच्या घरापुढे उभारली जात आहेत. हे चित्र जवळ जवळ 50 .. 60 वर्षांपूर्वीच आता ते शक्य नाही तर पाडवा आणि गुढी काय हे आपल्या मुलांना हे कळावं यासाठी की पारंपरिक गुढी म्हणजे काय सांगितले पाहिजे.

अनंत कर्वे यांनी गुढी उभारण्याच्या परंपरा विषयी माहिती देताना सांगितले की आम्ही गुढी बनवलेले आहेत. आपल्याकडे ज्या बिल्डिंगच्या मॉडेल बांधतात ना त्यांच्यासाठी जे मटेरियल पडत असते.ते जमिनीवर खाली पडलेले तुकडे वगैरे तुकड्यात वापरून मी तयार केलेला आहे. बाकीच्या घरामध्ये कापड वगैरे असतात किंवा झाडूची काडी असते. तू बांबू मोती अशा सगळ्या गोष्टी वापरून कमीत कमी खर्चात करायचं असे तयार केलेले होत असते.गेली 81 वर्षे स्वतःच्या हाताने कलागिरी निर्माण व्हावी यासाठी अनंत कर्वे यांचे प्रयत्न सुरू आहे.

हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा एक अत्यंत पवित्र काळ आहे. जो केवळ निसर्गातील एका नवीन चक्राची सुरुवातच नव्हे, तर नवीन वर्षाचे आगमनही दर्शवतो. महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर अनेक भागांमध्ये, हा प्रसंग गुढीपाडवा म्हणून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जातेय. ही गुढी नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. तसेच, येणाऱ्या शुभ काळाचे ते एक सूचक मानले जाते.

शोभायात्रा, आठवणी आणि उत्सवाचा जल्लोष; कलाकार कसा साजरा करतात Gudi Padwa, वाचा सविस्तर

Web Title: Gudi padwa 2026 news marathi 81 year old anant karve made environmentally friendly gudis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Gudi Padwa 2026
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार
1

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
2

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू
3

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

21 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; राज्य कामगार विमा योजना लागू करण्याची तयारी
4

21 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; राज्य कामगार विमा योजना लागू करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.