Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : एक पाऊल आरोग्याकडे ; कर्करोगापासून मुलींचं आयुष्य वाचवण्यासाठी HPV लसीकरणाला सुरुवात

कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भाशयाचा कर्करोग साठी काढलेली एचपीव्ही लसीकरण करण्यास कर्जत तालुक्यात सुरुवात झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 09, 2026 | 04:52 PM
Karjat News : एक पाऊल आरोग्याकडे ; कर्करोगापासून मुलींचं आयुष्य वाचवण्यासाठी HPV लसीकरणाला सुरुवात
Follow Us
Close
Follow Us:
  • एक पाऊल आरोग्याकडे
  • कर्करोगापासून वाचवण्यासाठी HPV लसीकरणाला सुरुवात
कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्भाशयाचा कर्करोग साठी काढलेली एचपीव्ही लसीकरण करण्यास कर्जत तालुक्यात सुरुवात झाली आहे. 14 ते 15 वयोगटात असलेल्या मुलींना हे लसीकरण केले जाणार असून सरकारी रुग्णालयात ही लसीकरण केले जात आहे.

कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यावेळी डॉ. नितीन गुरव तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. बाबा कालेल वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कशेळे यांच्या उपस्थितीत एचपीव्हि लसीकरण मुलींना देण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या उपक्रमांतर्गत एचपी व्ही प्लस सुरक्षिततेचा दृढ संकल्प, गर्भाशयमूख कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचवण्याच्या नवा पर्याय म्हणून एचपी व्ही लस देण्याचे आवाहन करण्यात आले.सरकारी दवाखान्यात ही लसीकरण पूर्णपणे मोफत दिल्या जात आहेत. महिलांना होणाऱ्या या कर्करोगाला आला घालण्यासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन गुरव आणि कशेळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बाबा कालेल यांनी केले आहे.

Kolhapur News : कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण; ‘आरोग्य मित्र’ संकल्पनेतून साकारतंय कॅन्सर हॉस्पिटल

या लसीकरण साठी शालेय मुलींना जनजागृती करून व पालकांच्या सहमतीनेच व्हॅक्सीन दिल्या जात आहेत. कशेळे ग्रामीण रुग्णालयामध्ये एचपी व्ही प्लस देण्याची सुरुवात झाली असून गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दोन मुलींना व्हॅक्सिन देऊन याची सुरुवात झाली. श्रावणी गणेश घाग व तनया किसन बोराडे या दोन मुलींनी आई-वडिलांच्या सहमतीने एचपीव्ही वॅक्सिन देण्यात आली. यावेळी तनया या मुलीची आई वंदना बोराडे उपस्थित होत्या, तसेच श्रावणी मुलीची आई मनीषा घाग यावेळी उपस्थित राहून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.

सध्या केंद्र सरकारमार्फत 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी शाळा आणि सरकारी आरोग्य केंद्रांतर्गत मोफत लसीकरण मोहिमा राबवल्या जात आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयाशी किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांशी संपर्क साधावा.या एचपीव्ही लसीकरण कशेळे ग्रामीण रुग्णालयात अधिपरिचारिका भ्रांती भोईर यांनी दिली.तसेच यावेळी डॉ नितीन गुरव, डॉ बाबासो कालेल, सुरेश चव्हाण आरोग्य सहाय्यक के आर आडे,आरोग्यसेविका कशेळे, रत्नमाला मानकर आरोग्य सहायिका, प्रकाश घुगे आरोग्य सेवक, गोपाल काटकर आधीपरिचारक हे उपस्थित होते.

डॉ नितीन गुरव ,तालुका आरोग्य अधिकारी
एचपी व्ही गर्भाशय मुखाचा होणारा कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी खूप महत्त्वाची आहे सरकारी यंत्रणेतील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिली जात आहे खाजगी रुग्णालयांमध्ये ते तीन ते चार हजार रुपये घेतले जातात. परंतु सरकारी यंत्रणेती फ्री ऑफ कॉस्ट दिली जात आहे. मी आव्हान करतो की जो गैरप्रकार म्हणजे अफवांवर विश्वास न ठेवता कर्जत तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लसीकरण सुरू आहे.

Kolhapur News : चंदगड तालुक्यात काजू उत्पादनात मोठी घटना; अर्थकारण कोलमडल्याने शेतकरी हवालदिल

Web Title: Karjat news hpv vaccination begins in karjat to save girls lives from cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Thane Crime : ठाणे पोलीसांना मोठं यश; बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
1

Thane Crime : ठाणे पोलीसांना मोठं यश; बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

घराची Original Document हरवलीत? मालकी हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी लगेच करा ‘हे’ काम; नाहीतर होईल मोठं नुकसान!
2

घराची Original Document हरवलीत? मालकी हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी लगेच करा ‘हे’ काम; नाहीतर होईल मोठं नुकसान!

Pratap Sarnaik : आरोपांमुळे परिवहन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह, Sarnaik यांचं प्रत्युत्तर
3

Pratap Sarnaik : आरोपांमुळे परिवहन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह, Sarnaik यांचं प्रत्युत्तर

तुम्हाला पेट्रोल पंपावर पूर्ण इंधन मिळतंय का? Petrol-Diesel मधील फसवणूक रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!
4

तुम्हाला पेट्रोल पंपावर पूर्ण इंधन मिळतंय का? Petrol-Diesel मधील फसवणूक रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.