Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

Matheran Charlotte Lake: माथेरानमधील शारलोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. लेकमधून 1000 ब्रास माती काढल्याचे बिल अदा करण्यात आले, मात्र ही माती नेमकी कुठे आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2026 | 03:18 PM
Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

Raigad News: माथेरानच्या शारलोट लेकचा गाळ नेमका कुठे गेला? 1000 ब्रास मातीवरून खळबळ, आरोप-प्रत्यारोपांना उधाण

Follow Us
Follow Us:
  • माथेरानच्या शारलोट लेकमधील 1000 ब्रास माती नेमकी कुठे आहे, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • लेकमधील गाळ काढण्यासाठी अमृत 2 अंतर्गत ₹5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
  • माती काढल्याचे बिल अदा झाले असूनही गाळ दिसत नसल्याचा आरोप करत संबंधित अभियंते आणि ठेकेदारांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
माथेरान: माथेरान शहरातील शारलोट लेक तलावातील पाणी १० ऑगस्ट रोजी सोडण्यात आल्यानंतर आता पुन्हा तलावात पाणीसाठा करण्यासाठी विहीर बंद केली आहे. मात्र ज्या काराणासाठी लेकमधील पाणी सोडण्यात आले होते, तो गाळ आजही तसाच आहे. त्यांनी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख पालिकेतील स्वीकृत नगरसेवक मनोज खेडकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी लेकमधून १००० ब्रास गाळ मिश्रित माती काढण्यात आल्याचे बिल अदा केले, ती माती पालिकेने दाखवावी, अशी मागणी केली आहे. तर पालिकेचे अभियंते बिल अदा केलेली माती दाखवणार नसतील तर पोलिसात गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली आहे.

‘परिवर्तनासाठी सक्षम युवाशक्ती आवश्यक’; माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचं विधान

माथेरानमधील शारलोट लेक तलावातील गाळ काढण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत २ मधून ५ कोटीचा निधी माथेरान नगरपरिषदेला मिळाला आहे. त्या निधीमधून शारलोट लेकमधील माती काढण्याचे काम केले जाणार आहे. लेकमधील १३ वर्ष साठून राहिलेली माती काढून माथेरान शहरातील रस्त्यांसाठी वापरण्याचे सरकारी निर्देश आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये माथेरान पालिकेने ठेकेदाराला लेक मधून १००० ब्रास माती काढल्याबद्दल बिल अदा केले आहे. त्याबद्दल पालिकेच्या १६ फेब्रुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय समोर आल्यावर सर्व नगरसेवकांनी ती १००० ब्रास माती कुठे आहे? याची माहिती घ्यावी आणि ती माती शहरात कुठेही दिसून येत नसल्याने ती माती कुठे टाकून ठेवली आहे? याचा शोध घेऊन सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात यावा, अशी मागणी ठरावद्वारे केली होती.

बिल अदा केलेली १००० ब्रास माती कुठे आहे? चौकशीची केली मागणी

लेकमधील पाणी यावर जीवन प्राधिकरणाचा अधिकार असताना लेकमधील पाणी माथेरान नगरपरिषद कोणत्या अधिकारात सोडते, हे देखील सध्या गुलदस्त्यात आहे. जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भामरे यांनी देखील संबंधित विषयाची तक्रार प्राप्त झाल्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १००० ग्रास माती कुठे गेली? त्या बदल्यात ठेकेदाराचे बिल कसे अदा झाले? हे सर्व बाहेर येण्याची शक्यता आहे.

ठेकेदारांना खूश करण्यासाठीचा घाट असल्याचा गंभीर आरोप

त्याच सर्वसाधारण सभेत अशी माती आढळून आली नाही तर संबंधित अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला होता. मात्र आजतागायत ती माती आमच्या नजरेस पडली नाही, असा दावा माथेरान नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख आणि पालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनोज खेडकर यांनी केला आहे. ती माती लेकमधून काढलीच नाही आणि पालिकेच्या अभियंत्यांनी खोटी बिले तयार केली आणि ठेकेदार कंपनीला खुश केले. त्या अभियंत्यांची चौकशी करण्याची मागणी मनोज खेडकर यांनी केली आहे.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! २३८ एसी लोकलची निर्मिती आता रेल्वेच्या ३ कारखान्यांत; २०२७ पासून रेक मिळणार

हा सर्व घाट माथेरान पालिका आपल्या ठेकेदाराला वाचवण्यासाठी करीत आहे. माथेरान पर्यावरण संवेदनशील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पत्र देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.- मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Matheran charlotte lake questions raised over 1000 brass of soil and sludge removal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Marathi News
  • Matheran
  • raigad

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.