Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran Accident : माथेरानहून परतणाऱ्या पर्यटकांवर संकट; ओव्हरलोड टेम्पो घाटात कलंडला, सात जण जखमी

रविवारी वर्षासहलीसाठी माथेरानला आलेल्या पर्यटकांनी टॅक्सी न मिळाल्याने मालवाहू टेम्पोतून नेरळकडे प्रवास केला. जुम्मापट्टीजवळ टेम्पो उलटल्याने सात जण जखमी झाले. जखमींवर उपचार करण्यात आले असून नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 13, 2026 | 04:49 PM
माथेरानहून परतणाऱ्या पर्यटकांवर संकट; ओव्हरलोड टेम्पो घाटात कलंडला, सात जण जखमी

माथेरानहून परतणाऱ्या पर्यटकांवर संकट; ओव्हरलोड टेम्पो घाटात कलंडला, सात जण जखमी

Follow Us
Follow Us:
  • माथेरान-नेरळ घाटात पर्यटकांनी भरलेला टेम्पो उलटला
  • 7 जण जखमी, चालकावर गुन्हा दाखल
  • माथेरान घाटातील अपघातात सात पर्यटक जखमी
कर्जत : माथेरान येथे रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक वर्षासहली साठी आले होते. सायंकाळी माथेरान नेरळ असा प्रवास करीत असताना वाहने मिळत नव्हती आणि काही पर्यटक टेम्पो मधून नेरळ येथे येत होते. त्या टेम्पोला माथेरान घाटात अपघात झाला आणि त्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून त्या टेम्पो मध्ये 17 ते 18 पर्यटक प्रवास करीत होते.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रविवारी पर्यटकांनी फुलून आले होते. त्यावेळी पर्यटक यांना सायंकाळी येताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला.  तेथे किमान दीड ते दोन तास टॅक्सी मिळावी यासाठी वाट पाहावी लागत होती. पर्यटकांच्या रांगा लांबत चालल्या होत्या आणि त्यामुळे अखेर पर्यटकांना मिळेल त्या वाहनांचा सहारा घेऊन नेरळ येथे यावे लागत होते. प्रवासी टॅक्सी यांची गर्दी आणि त्यात पर्यटकांची वाहनांमुळे माथेरान नेरळ घाट पर्यटकांनी व्यापून गेला होता.वाहनांची वाट पाहत असलेल्या पर्यटकांनी माथेरान येथून खाली नेरळ येथे जात असलेल्या टेम्पोचा सहारा घेतला. मालवाहू टेम्पो क्रमांक एम एच 05 एफ जे 7414 या वाहनातून त्यावेळी साधारण 17 ते 18 प्रवासी प्रवास करू लागले आणि हा टेम्पो त्या प्रवाशांना घेऊन नेरळ कडे येऊ लागला.नेरळ कडे येत असताना जुम्मापट्टी नंतर रस्त्यावरून पुढे येत असताना रस्त्याच्या एका कडेला कलंडला आणि त्या टेम्पोला अपघात झाला.

Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक

रस्त्यावर उलटा झालेल्या टेम्पोमध्ये प्रवास करीत असलेली 17 ते 18 पर्यटक यांच्यापैकी सात ते आठ जण जखमी झाले.त्यावेळी नेरळ टॅक्सी संघटनेचे कार्यकर्त्यांना रस्त्यावर पालटलेले टेम्पो सुस्थितीत आणण्यासाठी आणि जखमींना उपचारासाठी तत्काळ सेवा देण्याचे काम केले.त्या जखमी प्रवाशांना गाडी मधून डॉ सरोदे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्या टेम्पोमधून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाने अद्याप पोलिसांना आपले जबाब दिले नाहीत. त्यामुळे नेरळ पोलिसांकडून होणारी कार्यवाही अर्धवट राहिली असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. आज सकाळी सात जखमी यांना उपचार करून घरी सोडण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Matheran News : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता! माथेरान मिनी ट्रेन फाटकाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालक हैराण

Web Title: Matheran neral ghat tempo accident seven tourists injured driver booked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • maharashtra
  • Matheran
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
1

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
2

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण
3

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या
4

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.