समुद्रात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू (फोटो- ai gemini)
समोर आलेल्या माहितीनुसार, आळंदी येथून एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे सहलीसाठी आली होती. समुद्रात गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने 8 ते 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सहलीसाठी 44 विद्यार्थी आणि 2 शिक्षक आल्याचे म्हटले जात आहे.
बातमी अपडेट होत आहे…






