Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: शेकापला मोठा धक्का! वाहतूक सेल रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके शेकडो समर्थकांसह भाजपात

शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जयेंद्र शेळके यांनी शेकापची साथ सोडून भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 29, 2025 | 12:15 PM
Raigad News: शेकापला मोठा धक्का! वाहतूक सेल रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके शेकडो समर्थकांसह भाजपात

Raigad News: शेकापला मोठा धक्का! वाहतूक सेल रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेळके शेकडो समर्थकांसह भाजपात

Follow Us
Close
Follow Us:
  • रायगडच्या राजकारणात नवे वळण
  • जयेंद्र शेळकेंचा भाजप प्रवेश
  • रायगडमध्ये भाजपची ताकद वाढली!
पनवेल: महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या समोर शेकापने शरणागती पत्करली असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते शेकापला अखेरचा सलाम करत देशाच्या विकासाची विचारधारा असलेल्या भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्याच अनुषंगाने शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी शेकडो समर्थकांसह रविवारी भाजपात जाहीर प्रवेश केला. रोडपाली येथील प्रवेशाच्या धक्क्यातून सावरत नसताना आणखी एक मोठा धक्का शेकापला मिळाला आहे.

Uddhav Thackeray Candidate List 2026: भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या २८ उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करून प्रवेश देण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, वासुदेव घरत, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, प्रभाकर जोशी, प्रल्हाद गायकर, सचिन वास्कर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष जयेंद्र बबन शेळके यांच्यासोबत ओवे, रांजणपाडा, ओवेकॅम्प, सेक्टर २७, सेक्टर ३४, सेक्टर ३५, भागेश्री सोसायटी, रोहींजण येथील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

शेकापची घरघर वाढली…

जगदीश शेळके, लहू शेळके, महेंद्र शेळके, अशोक शेळके, कैलास शेळके, भावेश शेळके, कुणाल शेळके, सुभाष शेळके, सुनिल शेळके, हर्ष शेळके, समीर वाघमारे, शादाब शेख, तन्वीर शेख, आफताब शेख, सुफियान शेख, कैलास वास्कर, प्रभाकर वास्कर, महेश वारकर, संतोष घरत, प्रशांत जोशी, शंकूनाथ गडगे, केतन म्हात्रे, पंढरीनाथ भाग्यवंत, चंदू भौपी, राजन चौधरी, खुटाराम चौधरी, प्रेमाराम चौधरी, बगदराम चौधरी, प्रकाश चौधरी, उमेशराम चौधरी, नेनाराम चौधरी, योगेश भीमराव जाधव, रोहित चव्हाण, दीपक भातोसे, सुशांत साळुंखे, गणेश जाधव, धनंजय साळुंखे, शिवराम जाधव, निलेश जाधव, मुकेश चौधरी, वरूण कांबळे, गौतम कांबळे, लखनभाई, छोटूभाई, कमलाकर पाटील, कुंदन घरत, सिद्धार्थ केणी, जतिन केणी, पियुष खुटारकर, कुणाल खुटारकर व समर्थकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.

Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance: मोठी बातमी! महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

शेकाप ध्येय धोरणे विसरून इतर पक्षाच्या कुबड्या घेऊन चालत आहे. एकेकाळी शानसे राहणाऱ्या शेकापला घरघर वाढली आहे. त्यामुळे शेकापने महाविकास आघाडी समोर एकप्रकारे नांगी टाकली असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाराजीचा सूर उमटत आहे. शेकापची आजची अवस्था बिकट झाल्याने शेकापला इतर पक्षांच्या छायेत जगण्याची सवय झाली आहे आणि हीच गोष्ट कार्यकर्त्यांच्या संतापाचे कारण ठरत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Raigad district president of shekap transport cell jayendra shelke joins bjp with supporters raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • BJP
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन; भाजपवर केले गंभीर आरोप
1

मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन; भाजपवर केले गंभीर आरोप

Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक
2

Maharashtra Politics : नामांकन तोंडावर, युती अंधातरीच; भाजप-काँग्रेसची ‘मौन रणनीती’ मित्रपक्षांसाठी घातक

Kolhapur News : लेखक-कवी घडवणारा आदर्श उपक्रम ; मराठी साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा
3

Kolhapur News : लेखक-कवी घडवणारा आदर्श उपक्रम ; मराठी साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांच्या करियरला नवी दिशा

Unnao Rape Case : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सेंगरला मोठा झटका, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती
4

Unnao Rape Case : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी आमदार कुलदीप सेंगरला मोठा झटका, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.