Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील कशेळे गाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आलेला नाही. त्याबद्दल स्थानिक व्यावसायिक दुकानदार यांनी एकदा रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी श्रमदान केले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 23, 2026 | 04:59 PM

ठाणे महानगरपालिकेची आज २३ फेब्रुवारी रोजी महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेला सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, आयुक्त, उपायुक्त उपस्थित होते. आजच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते पदी हनुमंत जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर विरोधी पक्षनेते पदी अशरफ शानू पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर मात्र सभागृहात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. लक्षवेधी निवेदनांचे सचिव मनीष जोशी यांनी उपहासक्तेने वाचन करीत राष्ट्रगीताने सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे भाजप मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर उपमहापौर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us:

Web Title: Thane shiv sena bjp face to face clashes in thane after house leader election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
1

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!
2

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

Thane News: ठाण्यातील १५ कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; थकीत वेतनासह ७.५६ लाख रुपये जमा
3

Thane News: ठाण्यातील १५ कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; थकीत वेतनासह ७.५६ लाख रुपये जमा

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!
4

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.