Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Matheran News:  माथेरानमधील प्रसिद्ध अलेक्झांडर पॉईंट परिसरात एका तरुणाने दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुमारे 1500 फूट खोल दरीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठे प्रयत्न करावे लागले. अखेर बचाव मोहीम राबवत मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले?

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 05, 2026 | 05:44 PM
माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Follow Us
Follow Us:
  • माथेरानच्या अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी
  • 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
  • दरीत उडी मारून तरुणाची आत्महत्या
माथेरान: अंबरनाथ येथून पर्यटनासाठी आणलेल्या दोन मित्रांपैकी एका तरुणाने माथेरान मधील अलेक्झांडर पॉईंट येथे दरीत उडी मारली होती.घटना घडल्यानंतर तब्बल आठ तासांनी पोलिसांनी रेस्क्यू टीम यांच्या मदतीने त्या तरुणाचा मृतदेह १५०० फूट खोल दरीतून बाहेर काढला.

४ सप्टेंबर रोजी अंबरनाथ येथील गौतम सोनू जनकराम गौतम हा२१ वर्षीय तरुण आपल्या मित्रासह माथेरान .येथे पर्यटनासाठी आला होता.नासीर मित्रासोबत माथेरान येथील अलेक्झांडर पॉईंट येथे गेले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोनू गौतम याने तेथील खोल दरीत उडी घेतली. त्यावेळी असलेले धुके यामुळे गौतम यांची काहीही माहिती मिळत नसल्याने नासिर खान या मित्राने माथेरान पोलिसांना त्याबाबाबत माहिती दिली.माथेरान पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सरिता मुसळे यांनी सह्याद्री रेस्क्यू टीम यांना पाचारण करून घेतले.त्यानंतर अंधार पडला होता आणि माथेरान डोंगर रांगेत धुक्याची दुलई पसरल्याने पोलिसांना त्या तरुणाचा शोध घेणे कठीण जात होते. रेस्क्यू टीम यांनी प्रयत्नांची शर्थ करीत १५०० फूट खोल दरीत काळाकुट्ट अंधारात मोहीम यशस्वी केली.

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

या दुर्घटनेत सोनू गौतम याच्या डोक्याला, हाताला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणाची नोंद माथेरान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.याबाबत गुन्हा दाखल झाला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून बी जे रुग्णालयात शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईक यांच्या हाती देण्यात आला.

माथेरानमधील दरीत उडी मारण्याच्या किंवा पर्यटकांच्या सुरक्षेशी संबंधित काही प्रमुख घटना

लुझा पॉईंट दुर्घटना: माथेरान येथील प्रसिद्ध लुझा पॉईंट (Louisa Point) जवळील एका दरीत ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास केला होता.

पर्यटकांच्या सुरक्षेबाबत आवाहन: माथेरान आणि त्याच्या आजूबाजूच्या गड-किल्ल्यांवर (जसे की पेब किल्ला) ट्रेकिंगसाठी किंवा फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा पाय घसरून दरीत पडण्याच्या दुर्घटना अनेकदा घडतात. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांना धोकादायक कड्यांवर, पॉईंट्सवर सेल्फी किंवा रील्स न काढण्याचे सातत्याने आवाहन केले जाते .

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल

Web Title: Youth dies by suicide after jumping from alexander point matheran body recovered from valley

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • crime
  • maharashtra
  • Matheran

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
2

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
3

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण
4

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.