Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजू शेट्टींनी फुंकले रणशिंग, आत्मक्लेश आंदोलन करणार; स्वाभिमानीची ७ नोव्हेंबरला ऊस परिषद

कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्‍या उसाचे ४०० रुपये द्यावेत, यासाठी आम्‍ही साखर कारखान्यांच्या दारात पायी जावून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2023 | 08:08 AM
राजू शेट्टींनी फुंकले रणशिंग, आत्मक्लेश आंदोलन करणार; स्वाभिमानीची ७ नोव्हेंबरला ऊस परिषद
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्‍या उसाचे ४०० रुपये द्यावेत, यासाठी आम्‍ही साखर कारखान्यांच्या दारात पायी जावून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

आम्ही केलेल्या मागणीमध्ये काही चुकीचे नाही. हे वेळोवेळी आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे. परंतु कारखानदारांना सरकार पाठीशी घालणार असेल तर महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणी फसवलं तर तुम्ही स्वत: आत्मक्लेश द्या. जेणेकरून ज्याने तुमच्यावर अन्याय केला आहे. त्यास जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून तुम्हाला तो पैसे देईल. या मागणीसाठी मी १७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर मी आत्मक्लेश आंदोलनाला सुरूवात करत असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

संभाव्य भूमिकेबाबत निर्णय घेणार

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर १७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर या कालावधीत ही पदयात्रा निघेल. ७ नोव्‍हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पदयात्रेची सांगता होईल. याच परिषदेत यंदाच्या हंगामात कोणती भूमिका घ्यायची हा निर्णय होईल, असे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले.

संघटना जबाबदार राहणार नाही

माजी खासदार शेट्टी म्हणाले, उद्यापासून साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी साखर आणि त्याचे उपपदार्थ आम्ही अडवणार आहे. यामुळे माझी ट्रान्सपोर्ट कंपन्यांना विनंती आहे आमच्या कार्यकर्त्यांनी साखर आडवल्यानंतर काही झाले तर संघटना जबाबदार राहणार नाही.

Web Title: Raju shetty blew the trumpet will protest at self harm sugarcane conference on 7th november of swabhimani nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2023 | 08:08 AM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • kolhapur
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Raju Shetti
  • Shugarcane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
4

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.