Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार मतदान आणि मतमोजणी

महाराष्ट्रातील २ राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या ३ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. उदयन राजे भोसले आणि पियूष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यानंतर राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या २ जागांवर ही निवडणूक होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2024 | 02:09 PM
राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर, 'या' दिवशी होणार मतदान आणि मतमोजणी

राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर, 'या' दिवशी होणार मतदान आणि मतमोजणी

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दोन मतदारसंघांसह 9 राज्यांतील 12 जागांसाठी निडणुका जाहीर केल्या आहेत. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार असून या जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होऊन मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघेही राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. आता राज्यात त्यांच्या जागी पोट निवडणूक होणार आहे. हे दोन्ही खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपमध्ये महायुतीमधून लढत होणार हे स्पष्ट आहे.

या निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपसोबत युती करण्यासाठी फिल्डिंगही चांगलीच लागली आहे. भाजप या जागावर कोणाला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे. पण भाजप नेते देवेंद्र फडणवीस कोणाच्या नावाचा अहवाल केंद्राकडे पाठतात हे देखील पाहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा: आमदार अपात्रता सुनावणी: सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले; नेमकं घडलं काय?

निवडणूक कार्यक्रम

केंद्रीय निवडणूक आयोगानुसार, राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओरिसा या 9 राज्यांतील 12 जागांवर निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानुसार १४ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून २१ ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 22 ऑगस्ट रोजी स्क्रीनिंग होणार आहे. आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट आणि बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओरिसामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर रोजी जगभरात मतदान होणार असून 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मतदानाचा निकाल घोषित करणार आहे.

हे सुद्धा वाचा:  ‘महायुतीचे काळे कारनामे’; शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी जाहीर केली ‘शिवस्वराज्य यात्रा 2’

दरम्यान महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या दोन्ही ठिकाणांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या दोन्ही जागा भाजप जवळपास निश्चितच जिंकणार हे स्पष्ट आहे. भाजपकडे 106 आमदार आणि 15 पक्ष आहेत, म्हणजे 121 आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून जवळपास ९० आमदार आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशी दाट शक्यता आहे.

Web Title: Rajya sabha election date announced polling and counting will be held on september 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 02:09 PM

Topics:  

  • Election
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार
1

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले
2

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना
3

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
4

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.