Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FYJC 11th Admission: मुंबईत ७६ हजारांहून अधिक अकरावी प्रवेश निश्चित; पण अद्याप किती लाख जागा रिक्त आहेत? जाणून घ्या आकडेवारी!

Mumbai FYJC 11th Admission 2026: मुंबई विभागात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी निवडली विज्ञान शाखा; दुसरी फेरी १३ जूनला होणार जाहीर...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 09, 2026 | 03:58 PM
अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

अकरावी प्रवेशाची अंतिम विशेष फेरी आजपासून; प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी

Follow Us
Follow Us:

FYJC 11th Admission: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक ३३,३८५ हजार विद्यार्थ्यांनी या शाखेची निवड केली तर विद्यार्थ्यांनी वाणिज्य (कॉमर्स) शाखेची निवड केली. यावरून प्रवेश प्रक्रियेतील स्पर्धा आणि विद्यार्थ्यांचा व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे वाढता कल दिसून येत आहे.

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्यांतील अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून या भागात ७६,२१४  हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. या विभागात एकूण ४ लाख ७७  हजार २९० जागा उपलब्ध असून या रिक्त जागांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी पुढील फेरीच्या प्रतीक्षेत आहेत.

विज्ञानाकडे असलेला ओढा कायम

या विभागातील विज्ञान शाखेतील एकूण  १ लाख  ६७ हजार जागांपैकी ३२ हजार ६८ जागा भरल्या आहेत तर अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे ओढा कायम राहिला आहे.

CBSE 12th Result Controversy: दिल्ली ते सौदी अरेबियापर्यंत तक्रारींचा पाऊस; सीबीएसईच्या डिजिटल पेपर तपासणीत मोठा घोळ?

वाणिज्य शाखेतील २ लाख ३४ हजार ४३० जागांपैकी ३२ हजार २१४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून यंदाही कला शाखेला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. या शाखेतील ७५ हजार १२० जागांपैकी केवळ  १० हजार ६१५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आवाहन 

पहिल्या फेरीनंतर दुसरी प्रवेश फेरी १३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान कमी गुण असूनही अनेक विद्यार्थी केवळ नामांकित महाविद्यालयांना पसंती देत असल्याने त्यांना प्रवेश मिळवण्यात अडचणी येत असल्याचे शिक्षण विभागातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या गुणांचा आणि उपलब्ध जागांचा विचार करून पसंतीक्रम भरावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मोठी बातमी! India Post GDS 4th Merit List जाहीर; एकूण २८,६३६ जागांमध्ये तुमची निवड झाली का? ‘या’ सोप्या ट्रिकने लगेच चेक करा.

Web Title: Mumbai fyjc 11th admission merit list science commerce arts vacant seats marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • 11th Admission
  • maharashtra
  • mumbai univercity

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
2

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
3

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
4

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.