Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : चिपळूण न्यायालयाचे स्थलांतर करू नये; भाजप चिपळूण उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

चिपळूणचे न्यायालय ग्रामीण भागात नेण्यासाठीच्या  कामाचा प्राथमिक आराखडा काढण्याचे काम सुरू आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 26, 2025 | 06:18 PM
Ratnagiri News : चिपळूण न्यायालयाचे स्थलांतर करू नये; भाजप चिपळूण उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण : चिपळूणचे न्यायालय ग्रामीण भागात नेण्यासाठीच्या  कामाचा प्राथमिक आराखडा काढण्याचे काम सुरू आहे. हे प्राथमिक काम सुरू असतानाच भाजप चिपळूण शहर मंडळातर्फे या न्यायालय स्थलांतराला तीव्र विरोध करीत असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी आकाश लिंगाडे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. हे न्यायालय स्थलांतर प्राथमिक आराखडा हाच थांबवा, यासाठी भाजप शहर मंडल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना निवेदन देणार आहेत.

सर्व नागरिकांना प्रवास करण्यास आताची जागा योग्य असून ग्रामीण भागात नेल्यास ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांना आर्थिकभार,वेळ जास्त लागू शकतो व त्रास होऊ शकतो. याबाबत बार असोसिएशन सोबतही चर्चा करण्यात येणार आहे. काहीही झाले तरी नागरिकांच्या दृष्टीने आता न्यायालय आहे तिचे रहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे भाजप शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे योग्य जागा सुचवा असे न्यायालय प्रमुखांचे पत्र आल्याने त्यांनी जागा सुचविल्याने चिपळूण शहरातच न्यायालय हवे असा सूर उमटत आहे.

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा

हे निवेदन देताना शहराध्यक्ष शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष रसिका देवळेकर, सरचिटणीस सारिका भावे, ओबीसी महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष वैशाली निमकर, सहकार सेल जिल्हा अध्यक्ष रत्नदीप देवळेकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष अनिल सावर्डेकर, सरचिटणीस विनायक वरवडेकर, विजय चितळे, शीतल रानडे, अश्विनी वरवडेकर,रूही खेडेकर, निनाद आवटे, माधुरी शिंदे, पूनम काजरी, निकिता रतावा, चेतन मालशे, पूजा कदम, कुणाल आंबेकर आदी उपस्थित होते.

Solapur  Rain Update : महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा कहर! बार्शीत एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Web Title: Ratnagiri news chiplun court should not be shifted bjp submits a memorandum to chiplun sub divisional officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • Chiplun
  • Marathi News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
1

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
2

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
3

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण
4

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.