Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : रस्त्याची दुरावस्था संपता संपेना; मांडवे ते साकूर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था

 खड्ड्यांचं वाढतं साम्राज्य आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था हे प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गाव असो किंवा शहर सगळेकडे वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्थावाढत चाललेली डोकेदुखी आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 25, 2025 | 02:54 PM
Ratnagiri News : रस्त्याची दुरावस्था संपता संपेना; मांडवे ते साकूर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था
Follow Us
Follow Us:
  • स्त्याची दुरावस्था संपता संपेना
  • मांडवे ते साकूर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था
  • खराब रस्त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण
रत्नागिरी : खड्ड्यांचं वाढतं साम्राज्य आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था हे प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गाव असो किंवा शहर सगळेकडे वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्था ही वाढत चाललेली डोकेदुखी आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक ते साकूर फाटा या रस्त्याच्या अनेक ठिकाणी साईडपट्ट्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे.

याबाबत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांचेकडे साईडपट्ट्याची दुरूस्ती व्हावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.या मागणीची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने दखल घेत त्यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता,सावर्जनिक बांधकाम विभाग,संगमनेर यांना कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर कार्यकारी अभियंता मिसाळ यांनी मांडवे बु ते साकूरफाटा या रस्त्यांची साईडपट्ट्यांची दुरुस्ती दिवाळीनंतर लगेचच करणार असल्याचे आश्वासन रऊफ शेख यांना दिले असून त्यासाठी आर्थिक तरतुद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे साईटपट्ट्यांची लवकरच दुरूस्ती होणार आहे.

Ratnagiti News : हुल्लडबाजांमुळे दिवाळीचा बेरंग; हर्णे किनाऱ्यावर पर्यटकांचा मनमानी कारभार

गेल्या अनेक दिवसांपासून साकूर ते मांडवे या रस्त्यावर वाहतुक मोठ्या प्रमाणावर वाढली असुन साईडपट्ट्या नसल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या दयनीय अवस्थेमुळे रस्त्यावरुन दोन मोठी वाहने पास होण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच वाहन रस्त्यावरुन खाली उतरवताना साईडपट्टीच नसल्याने डांबरी रस्त्यालगत कपार निर्माण झाल्याने धोक्याचे झाले आहे.तसेच दुचाकीस्वारांना देखील वाहन चालवताना कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. अनेक अपघात देखील घडत आहे. या महत्त्वाच्या विषयावर भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ‘रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. वाहन चालकांची खड्डे चुकवताना दमछाक होत आहे. तसेच या मार्गावरील पुलावर देखील हीच परिस्थिती असल्याने वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळ्यानंतर तरी या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

रत्नाहगिरी जिल्ह्यात याआधीदेखील काही महिन्यांपासून खांदाट पाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत पावसात तर या खड्ड्यांमधून पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्डे चुकवणे अवघड होऊन बसत आहे. विशेष म्हणजे वाहने खड्ड्यात आपटून वाहन चालकाला त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चढ अथवा उतारात देखील हीच परिस्थिती असून खडी देखील मोठ्या प्रमाणात वर आली असल्याने दुचाकी घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत देखील नागरिकांनी एकत्र येत आंदोलनं केली होती.

दापोलीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ! साखळोली येथे दोन घरांवर वीज पडून लागलेय आगीत लाखोंचे नुकसान

 

Web Title: Ratnagiri news the condition of the road does not end pathetic condition of mandwe to sakur phata road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • latest news
  • Marathi News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Ratnagiri News: कातळशिल्प संवर्धन आणि पर्यटनाला वेग! रत्नागिरीसाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा
4

Ratnagiri News: कातळशिल्प संवर्धन आणि पर्यटनाला वेग! रत्नागिरीसाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.