Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun News: राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’विरोधात भाजप आक्रमक; संसदेच्या अवमानाचा आरोप करत जोरदार निदर्शने

संसदेच्या आवारात चहा-बिस्कीट पार्टी करणाऱ्या राहुल गांधींच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये भाजपने आंदोलन केले. भाजप नेत्यांनी विरोधकांच्या या कृतीला 'खेदजनक' म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 09:02 PM
राहुल गांधींच्या 'चाय पार्टी'विरोधात भाजप आक्रमक

राहुल गांधींच्या 'चाय पार्टी'विरोधात भाजप आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

 

  • राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’विरोधात भाजप आक्रमक
  • संसदेच्या अवमानाचा आरोप करत जोरदार निदर्शने
चिपळूण : चिपळूण शहर मंडलच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात शनिवारी (ता. १४) जोरदार निदर्शने करण्यात आली. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना संसदेच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस व अन्य विरोधी पक्षातील खासदारांनी चहा-बिस्कीट पार्टीचे आयोजन करणे अत्यंत खेदजनक व आक्षेपार्ह आहे, अशा शब्दांत टीका करून भाजपने काँग्रेससह विरोधकांचा निषेध केला.

कापसाळ येथील बाळासाहेब माटे सभागृहाच्या बाहेर दुपारी साडेतीन वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वंदे मातरम्`, काँग्रेस पार्टीचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी भाजपचे रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा परिषद सदस्य सौ. रावी मोरे, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण यांच्या उपस्थित ही निदर्शने करण्यात आली.

खासदार राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’चा साताऱ्यात भाजपकडून निषेध; पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी

यावेळी शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, रत्नागिरी उत्तरचे जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, समीर टाकळे, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, शहर सरचिटणीस सारिका भावे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रसिका देवळेकर, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, युवा शहराध्यक्ष व चिपळूण पालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक, संदीप भिसे, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेविका अंजली कदम, संयोजक आशिष खातू, रत्नदीप देवळेकर, मधुकर निमकर, निनाद आवटे, जतिन घटे, संदेश ओक, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सदस्य स्वाती देवळेकर, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य अभय चितळे, रुही खेडेकर, सपना भिसे, मृणाल घटे, शक्तीकुमार चव्हाण, कुणाल आंबेकर, दिनेश लटके, नरेंद्र बेलवलकर, अवनी निमकर, ज्योती देसाई, पूजा कदम, नेहा शितप, नीता कपडेकर, अमोल तटकरे, महेंद्र भालेकर, , सचिन कांबळी, निखिल किल्लेकर, संदेश मोहन ओक, रुपेश प्रकाश आवले, अनिल लांजेकर, विनय दाते आदी उपस्थित होते.

Web Title: Bjp protest in chiplun against rahul gandhi parliament tea party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • BJP
  • Chiplun
  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेच्या ‘स्वीकृत’वरुन स्थानिक राजकारण तापलं; विरोधकांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेच्या ‘स्वीकृत’वरुन स्थानिक राजकारण तापलं; विरोधकांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर अंतिम शिक्क्याची प्रतीक्षा! स्थायी समितीकडून ‘या’ तारखेला मिळणार मान्यता
2

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर अंतिम शिक्क्याची प्रतीक्षा! स्थायी समितीकडून ‘या’ तारखेला मिळणार मान्यता

रुपाली चाकणकरांना अटक करा; पुण्यात महिला काँग्रेसचे जोरदार आंदोलन
3

रुपाली चाकणकरांना अटक करा; पुण्यात महिला काँग्रेसचे जोरदार आंदोलन

महाडच्या चवदार तळ्यातील पाणी घेऊन जा अन्…; हर्षवर्धन सपकाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन
4

महाडच्या चवदार तळ्यातील पाणी घेऊन जा अन्…; हर्षवर्धन सपकाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.