Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार

Ratnagiri: पालकमंत्री डॉ. सामंत बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालयाची निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून, येत्या दोन वर्षांत हे प्राणी संग्रहालय सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले केले जाईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2026 | 11:52 AM
Ratnagiri News

Ratnagiri News

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार मोठा बूस्ट
  • भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी १५ कोटी
  • पर्यटक, भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन प्रकल्पांविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालयाची निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून, दोन वर्षांत हे प्राणी संग्रहालय सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले केले जाईल. भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी एकूण १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून, या निधीतून प्राधान्याने करावयाच्या कामांची रूपरेषा अंतिम करण्यात आली आहे.

बैठकीस पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालय विकसित करणे, गणपतीपुळे विकास आराखडा आणि भाट्ये बीच सुशोभिकरण सादरीकरण याबाबत बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एम एस कुलकर्णी, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, कार्यकारी अभियंता आमोल ओटवणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव आदी उपस्थित होते.

Chiplun News: आमदार शेखर निकम यांचा पुढाकार; चिपळूणच्या प्रभाग ८ मधील रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती

प्राधान्याने करावयाच्या कामांची रूपरेषा अंतिम

पालकमंत्री डॉ. सामंत बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालयाची निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून, येत्या दोन वर्षांत हे प्राणी संग्रहालय सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले केले जाईल. भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी एकूण १५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून, या निधीतून प्राधान्याने करावयाच्या कामांची रूपरेषा अंतिम करण्यात आली आहे.

Cyber Crime: ऑनलाइन लुटारूंना चाप बसणार! रत्नागिरी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, उदय सामंतांचे निर्देश काय?

पयटक, भाविकाच्या सुराक्षततला सवाच्च प्राधान्य

गणपतीपुळे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी १०२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. यातील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला, या प्रकल्पातील उर्वरित निधी तातडीने मिळावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला जात असून, गणपतीपुळ्याची सर्व कामे में २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक, भाविक यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, ग्रामपंचायत व एमटीडीसीप्रमाणे संस्थानानेही जीवरक्षक नेमावेत. या जीवरक्षकांना किमान वेतन मिळायला हवे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी बैठकीत केली.

Web Title: Boost for ratnagiri tourism plan prepared for beautification of bhatye beach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • ratnagiri news
  • tourism
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Cyber Crime: ऑनलाइन लुटारूंना चाप बसणार! रत्नागिरी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, उदय सामंतांचे निर्देश काय?
1

Cyber Crime: ऑनलाइन लुटारूंना चाप बसणार! रत्नागिरी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, उदय सामंतांचे निर्देश काय?

Ratnagiri: आता थेट कोकणात लँडिंग! रत्नागिरी विमानतळावरून लवकरच सुरू होणार प्रवासी सेवा
2

Ratnagiri: आता थेट कोकणात लँडिंग! रत्नागिरी विमानतळावरून लवकरच सुरू होणार प्रवासी सेवा

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals
3

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

ड्रग्ज माफियांवर थेट प्रहार! Ratnagiri पोलिसांनी सुरू केली ‘ही’ विशेष धडक मोहीम
4

ड्रग्ज माफियांवर थेट प्रहार! Ratnagiri पोलिसांनी सुरू केली ‘ही’ विशेष धडक मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.