
याचबरोबर सध्या कृषी क्षेत्रात प्रचलित होत असलेली एकपीक पद्धती मधमाशांसाठी मारक ठरत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बहुपीक पद्धती अवलंबल्यास निश्चितच उत्पादन वाढवून मधमाशांच्या संवर्धनाच्या दृष्टीनेदेखील पोषक वातावरण तयार होईल. मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत.
पृथ्वी सजीव राहण्यासाठी मधमाशीचे अनंत उपकार आहेत. मधमाशांमुळे पृथ्वीवरील जैवविविधता टिकून आहे त्याचप्रमाणे मधाचेही अनेक फायदे आहेत. शेतीच्या उत्पादनातही मधमाशांमुळे वाढ झाल्याचे संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे. एकविसाव्या शतकात शेतीत वापरणारे कीटकनाशके जंगलतोड यामुळे मधमा शा नष्ट होण्याच्या मागांवर आहे मोबाईल टॉवर्स मधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी है मधमाशांची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण मानले जाते विद्युत चुंबकीय लहरी मधमाशांच्या शरीरात असलेल्या चुंबकीय रडार वर परिणाम करतात त्यामुळे दिशाहीन झालेल्या माशा गोधळून जातात व पोळ्या पर्यंत पोहोचत नाही शेतावर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारली जातात त्यामुळे मधमाशांचा अधिवास जंगल क्षेत्राकडे वळलाय.
World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीमुळे कीटकांपुढे वेगवेगळे संकट
काही वर्षांपूर्वी मधमाशांची सर्रास दिसायचंग आता तर जवळपास पार झाला आहे. ग्रामीण भागात बुद्ध मधमाशांचा फळ काचितच आढळून येत आहे यामागचं खरं कारण मागअनुकूल असलेल्याटमा सचेत फुलझाड ही कीटकांपुढे वेगवेगळी संकट उभी राहिली आहे. तपासून बचत कीटकनाशक आणि रसायनांचा वाढता वापर मधमाशांच्या प्रजननाता मारक ठरत आहे की अभ्यासामधून निर्वानिकोटीनइसहाकीटक मधमाशांच्या कारणीभूत ठण्याचा निष्कर्ष काढण्यात आला हा घटक मधमाशांच्या संपूर्णतया ठरला आहे. यासंदर्भात अनेक संशोधन मागच्या दौन दशकांपासून सुरू असून त्यातून में सत्रिक चित्र समोर येत आहे मजे मधमाशा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
World Bee Day : जागतिक मधमाशी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
वाढते प्रदूषण आणि कीटकनाशकांमुळे या मधमाशांचा सरासरी आयुर्मान कमी आला आहे. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणांमध्ये त्याची भूमिका मंटी असते, त्यामुळे त्यांची संख्या घटत राहिली तर खाद्यान्न संकट निर्माण होऊ शकत, मधमाशाशी माणूस हजारो वर्षांपासून सुपरिचित आहे. मवनाशीपासून आपल्याला मधाच्या रुपात गोड भेट मिळत असते. जीवसृष्टीतल्या सगळ्यात कष्टकरी असलेल्या या छोट्याशा मधमाशा फुलांमधला मकरंद गोळा करून मथ तयार करतात. हा मध वर्षानुवर्णा टिकणार असती. त्यात असंख्य औषधी गुणधर्म असतात मधमाशादिना निसर्गाचे वक्र बाधित होऊ शकतो कारण मधमाशा जैसी अन्नसाखळी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात, वनस्पतीची परागीकरणाची प्रक्रिया मधमाशामुळे शक्य होते मध्नाला सुमारे ७० टक्के पिकांचे परागीकरण करतात. दुसऱ्या शब्दात ससंगायचं झालं तर आपण जे अन्न खातो त्याचा दोन तृतीयांशीचा हिस्सा मधमाशांनी केलेल्या परागीकरणातूनच आपल्याला मिळतो.