Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri जिल्ह्यात सूर्य कोपला! पारा 38 अंशाच्या वर पोहोचला; उष्माघात टाळण्यासाठी…

दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. सूर्याच्या प्रखर उष्णतेचा मानवी आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यातून अनेकवेळा या कालावधीत दुपारच्या सुमारास उष्माघाताचा त्रास जाणवण्याची शक्यता असते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2026 | 11:02 AM
Ratnagiri जिल्ह्यात सूर्य कोपला! पारा 38 अंशाच्या वर पोहोचला; उष्माघात टाळण्यासाठी…
Follow Us
Close
Follow Us:

उष्माघात प्रतिबंधासाठी रत्नागिरी आरोग्य विभाग सतर्क
रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा कडाका
नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गुहागर: रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे, हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला असून, जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांना उष्माघात प्रतिबंध व उपचारासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशी औषधे, ओआरएस पाकिटे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी खाटांची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मार्च महिन्यात उन्हाचा कडाका वाढतो. त्यामुळे वातावरणातही बदल होतो. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात काही ठिकाणी पारा ३४ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहिलेला आहे.

Mumbai Heatwave Alert: मुंबईत उष्णतेचा कडेलोट! 24 तासात अलर्ट बदलला, कुठे किती तापमान? वाचा सविस्तर बातमी

मानवी आरोग्यावर अधिक परिणाम

परिणामी, दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. सूर्याच्या प्रखर उष्णतेचा मानवी आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यातून अनेकवेळा या कालावधीत दुपारच्या सुमारास उष्माघाताचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. कामासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला उन्हाचा त्रास होतो. यंदा उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी सुरू झाली आहे.

काय करावे भरपूर पाणी प्या.  आहारात ताक, उसाचा रस, फळांचा रस आणि सॅलडचा समावेश करा. बाहेर जाताना छत्री, टोपी, गॉगल आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा, सैल व सुती कपडे वापरा.  काय टाळावे : दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. उपाशीपोटी बाहेर पडू नका.

Pune Heat Wave: हुश्श! किती तो उन्हाळा; पुणेकर उकाड्याने वैतागले; पारा थेट…

पुणेकर उकाड्याने वैतागले

पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने झेप घेतल्याने पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. बुधवारी (ता. ११) शहरात किमान १७.५ अंश सेल्सिअस, तर कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Web Title: Ratnagiri zp health department on alert to prevent heatstroke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Heat Waves
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा
1

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा

El Nino 2026: पृथ्वीवर ‘हिट अलर्ट’! ‘एल निनो’च्या पुनरागमनाने जगासमोर महासंकट; समुद्राचे वाढते तापमान जगाला विनाशाकडे नेणार
2

El Nino 2026: पृथ्वीवर ‘हिट अलर्ट’! ‘एल निनो’च्या पुनरागमनाने जगासमोर महासंकट; समुद्राचे वाढते तापमान जगाला विनाशाकडे नेणार

Ratnagiri : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांमध्ये संताप, ग्रामपंचायतीसमोर उपोषण
3

Ratnagiri : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांमध्ये संताप, ग्रामपंचायतीसमोर उपोषण

Ratnagiri :  चिपळूण शहरात एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नागरिकांनी केली गर्दी
4

Ratnagiri : चिपळूण शहरात एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नागरिकांनी केली गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.