Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटलीत बंद झालेली ‘ही’ कंपनी स्वर्गाच्या सानिध्यात का? बंद होईपर्यंत लढा देण्याचा संघर्ष समितीचा निर्धार

या बैठकीत गेल्या काही वर्षापासून कोकण विभागात रासायनिक उद्योगांमुळे गंभीर वायू व जलप्रदूषण झाले असून एमआयडीसी परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार, कर्करोग व इतर दुर्धर आजार होत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 08, 2026 | 02:03 PM
इटलीत बंद झालेली ‘ही’ कंपनी स्वर्गाच्या सानिध्यात का? बंद होईपर्यंत लढा देण्याचा संघर्ष समितीचा निर्धार
Follow Us
Close
Follow Us:

‘लक्ष्मी’ कंपनी बंद होईपर्यंत लढा
चिपळुणात संघर्ष समितीचा निर्धार
आजच्या केले जाणार जोरदार आंदोलन

चिपळूण: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास कंपनी बंद होईपर्यंत लढा सुरुच ठेऊया असा निर्धार शहरातील सावकर सभागृहात झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच कंपनीविरोधात ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या गेटवर होणाऱ्या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आली असून शहरातील बहादूरशेखनाका (chiplun) येथून रॅलीला सुरुवात होणार आहे.

या बैठकीत गेल्या काही वर्षापासून कोकण विभागात रासायनिक उद्योगांमुळे गंभीर वायू व जलप्रदूषण झाले असून एमआयडीसी परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार, कर्करोग व इतर दुर्धर आजार होत आहेत. यात आता इटलीत प्रदूषणामुळे हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली व साडेतीन लाख लोकांना अनेक रोगांनी बाधित केलेली मिटेनी कंपनी सध्या लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल या नावाने लोटे परशुराम येथे कार्यरत झाली आहे. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे ३ जिल्हे बाधित होणार असल्याने ही कंपनी तातडीने बंद झालीच पाहिजे अशी मागणी अनेकांनी केली. या जीव घेणाऱ्या कंपनीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ८ रोजी पुकारलेले आंदोलन तितक्याचताकदीने करुन एवढ्यावरच न थांबता ही कंपनी बंद होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

‘परदेशात बंदी अन् भारतीय कायद्यांचा दुरुपयोग करून…’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सर्व कारखान्यांची…

निसर्गासाठी आंदोलन
विषारी कंपनी, त्वरीत हटवा, जीवसृष्टी वाचवा, हा राजकीय नाही, मानवतेचा लढा अशा घोषणा देण्यात आल्या, वाचेली मार्गदर्शन करताना  माजी खासदार हुसेन दलवाई यांनी, या हे आदोलन आपले जीव व निसर्ग वाचवण्यासाठी आहे, त्यामुळे या आआंदोलनात आमदार भास्कर जावद, माजी आमदार, डॉ. विनय नातू पर्यावरणवादी उल्का महाजन, डॉ. मंगेश सावंत, सत्यजित सावंत त्यांच्या कार्यकत्यांसह उपस्थित राहणार आहे.

इटलीने हाकलले मग कोकणात एन्ट्री का? व्हायरल पोस्टमुळे उडाली नागरिकांची झोप; MPCB चे अधिकारी थेट…

आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
असल्याने नागरीकांनीही मोठ्या संख्येने सहसभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी संघर्ष समितीचे अशोक जाधव, उदय घाग, सुमत्ती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदुलकर, मल्हार इंदुलकर, पत्रकार सतीश कदम, अॅड. संकेत साळवी, सुबोध सावंतदेसाई, तुळशीराम पवार, निलेश भोसले, इब्राहिम दलवाई, अजीम सुर्वे, गुलाब राजे, फैसल देसाई, अल्पेश मोरे, शहानवाज शाह, डॉ. मधुकर शिंगे, केशव लांबे, बशीर बेबल, संजय बुरटे, अंकुश काते, चंद्रकांत चाळके, हुसैन ठाकूर, राजेंद्र आंबरे, सजीव उसाळे, संदीप आंबरे आदी उपस्थित होते.

Web Title: Struggle committee continue fight lakshmi organic pifas company is shut down lote midc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Chiplun
  • MIDC
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Crime News: सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक; चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
1

Crime News: सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक; चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन
2

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन

Ganpatipule News: अंगारकी चतुर्थीनिमित्त ५० हजारहून अधिक भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
3

Ganpatipule News: अंगारकी चतुर्थीनिमित्त ५० हजारहून अधिक भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद
4

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.