Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातोश्रीबाहेर आंदोलने करणारी माणसे एकनाथ शिंदेंची; राऊतांनी थेट फोटोच दाखवले

संसदेत विधेयक मांडण्यात आल्यावर ठाकरे गटाचे 9 खासदार लोकसभेत वक्फ बोर्डासंदर्भात विरोध न करता बाहेर निघून गेले. त्यामुळे मुस्लिम समाजाने ठाकरे गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत मातोश्रीबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली.  पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. 

  • By anuradha sagar
Updated On: Aug 12, 2024 | 11:07 AM
मातोश्रीबाहेर आंदोलने करणारी माणसे एकनाथ शिंदेंची; राऊतांनी थेट फोटोच दाखवले
Follow Us
Follow Us:

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लीम समाजातील काही संघटनांनी रविवारी (11 ऑगस्ट) आंदोलन केले. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुस्लीम संघटनेच्या आंदोलकांनी यावेळी केली. पण मातोश्रीबाहेर दंगा करणारी माणसे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती असा आरोप खासदार संजय  राऊत यांनी केला आहे.  आज सकाळी माध्यमांशीबोलताना त्यांनी आंदोलनातील लोकांचे एकनाथ शिंदेंसोबत असलेले फोटोही दाखवले.

हेही वाचा: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात; फेसबुकवरून उमेदवारीची घोषणा

संजय राऊत म्हणाले, सुपारीचे सगळे खेळ हे वर्षा बंगल्यावरून खेळले जात आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात. हे सर्व भाडोत्री लोक आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासाठी मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लीम समाजातील लोकांनी आंदोलन केले. पण काही कारणच नव्हते. कारण या विधेयक आणि त्यातील सुधारणांवर अजून संसदेतच चर्चा व्हायची आहे. अहमदशहा आब्दाली महाराष्ट्रात मराठी माणसात भांडणे लावायचा प्रयत्न करत आहे. त्याला हे सुपारीबाज बळी पडत आहेत.

तुम्ही आम्हाला बघून घेऊ अशा धमक्या देत आहात, मग महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावतोय, महाराष्ट्राची लूट करतोय त्या अहमदशहा आब्दालीला आव्हान द्या, आम्ही समर्थ आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर अहमदशहा आब्दालीला आव्हान द्या, असे खुले आव्हान संजय राऊत यांन दिले आहे.

हेही वाचा: मराठा ठोक मोर्चाचा इशारा; शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्यांचे फोटो दाखवत मोठे दावेही केले.  एक फोटो दाखवत संजय राऊत म्हणाले,  सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता. हेच महाशय कोणासोबत आहेत, हे पाहा. हा अपरार सिद्धीकी हाही मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करत होता. एलीयास शेख कोणासोबत  आहेत हेही पाहून घ्या, हे अकरम शेख कोणासोबत आहेत, जिशान चौधरी यांना तर माहात्मा म्हणावे लागेल. हेतर वर्षा बंगल्यावर मिसेस मुख्यमंत्र्यांसोबत दिसत आहेत. म्हणजे हे सगळे भाडोत्री लोक आहेत. म्हणजे संपूर्ण फॅमिलीच सुपारीबाज आहे. अशी जहरी टीकाही संजय राऊत यांनी केली.

Web Title: Raut alleges that the people protesting outside matoshree belong to eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 11:07 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray
  • Waqf Board Amendment Bill

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.