Waqf Board Amendment Temporarily Stayed SC : नवीन वक्फ बोर्ड कायदा सुप्रीम कोर्टाकडून स्थगित करण्यात आला आहे. कायद्यातील दोन कलमांवर स्थगिती आणण्यात आली आहे.
4 एप्रिल रोजी संसदेने मंजूर केलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला ५ एप्रिल रोजी राष्ट्रपतींची मान्यता मिळाली. सरकारने ८ एप्रिलपासून हा कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी केली.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. मात्र ते पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.
केंद्र सरकारने नुकतेच वफ्फ विधेयक कायद्यात बदल केला आहे. यादरम्यान सिंधुदुर्गातील भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली आहे.
राज्यसभा व लोकसभेममध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. हे विधेयक पास झाल्यामुळे करोडोंच्या संपत्तीवरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी लढत होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्ड विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे. थायलंड दौऱ्यावर असल्यामुळे पंतप्रधानांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Marathi breaking live marathi headlines update Date : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारित विधेयक पारित करण्यात आले. यामुळे भाजप नेते आक्रमक झाले असून विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी वक्फ बोर्ड सुधारित विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे,
संसदेमध्ये वक्फ बोर्ड विधेयकावरुन राजकारण तापले आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
वक्फ संशोधन विधेयकावरून राजकीय हालचाल वाढली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन प्रमुख आणि हैदराबादेतील खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाचा जोरदार विरोध केला आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकावरून संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) बैठकीत गोंधळ पहायला मिळाला. या गोंधळानंतर असदुद्दीन ओवेसी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यासह १० विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
संसदेत विधेयक मांडण्यात आल्यावर ठाकरे गटाचे 9 खासदार लोकसभेत वक्फ बोर्डासंदर्भात विरोध न करता बाहेर निघून गेले. त्यामुळे मुस्लिम समाजाने ठाकरे गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत मातोश्रीबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी…