Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ताण होणार कमी! अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षकेत्तर पदांची भरती; पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी

पदोन्नतीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास किंवा पदोन्नतीनंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुकंपा नियुक्तीचा मार्ग अवलंबावा लागणार आहे. त्यामुळे संचमान्यतेनुसार निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदे सरळसेवेने भरता येणार आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2026 | 11:07 AM
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ताण होणार कमी! अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षकेत्तर पदांची भरती; पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ताण होणार कमी! अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षकेत्तर पदांची भरती; पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी

Follow Us
Follow Us:

राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः तसेच पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला. शासनाने कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित पदांसाठी पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा

या भरतीपूर्वी संस्थांना सुधारित आकृतिबंधानुसार व्यपगत व अतिरिक्त पदांबाबतची कार्यवाही पूर्ण करून संचमान्यतेनुसार मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची संख्या निश्चित करावी लागणार आहे. रिक्त पदे भरण्यासाठी प्रथम पदोन्नतीचा मार्ग अवलंबणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमित नियुक्तीने कार्यरत पात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यांना पदोन्नती देण्याची कार्यवाही करावी लागेल. पदोन्नतीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास किंवा पदोन्नतीनंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुकंपा नियुक्तीचा मार्ग अवलंबावा लागणार आहे. या दोन्ही प्रक्रियेनंतरही पदे रिक्त राहिल्यास संचमान्यतेनुसार निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पदे सरळसेवेने भरता येणार आहेत. भरतीपूर्वी संबंधित संवर्गाची बिंदूनामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे आवश्यक असून, प्रमाणित बिंदूनामावली व जाहिरातीच्या प्रारूपासह प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करावा लागणार आहे.

सरळसेवेने भरतीस मान्यता मिळाल्यानंतर अर्ज मागविणे, छाननी, मुलाखत आणि अंतिम निवड यासाठी निश्चित वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे. मुलाखतीचे इन-कॅमेरा चित्रीकरण संस्थेने स्वखर्चाने करून त्याची नोंद जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देऊन नियुक्ती मान्यतेचा प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करावा लागणार आहे.

पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला! नालेसफाई अभावी ठिकठिकाणी साचले पाणी; स्वच्छतेचा अभाव

कनिष्ठ लिपीक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक पदांना मान्यता, प्रथम पदोन्नती, त्यानंतर अनुकंपा नियुक्ती, उर्वरित रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे सरळसेवेने भरता येणार, बिंदूनामावलीची तपासणी आवश्यक, स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्रात जाहिरात बंधनकारक, मुलाखतीचे इन-कॅमेरा चित्रीकरण आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Recruitment opens for non teaching posts in aided secondary schools job opportunities for eligible candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Teacher Job
  • Yavatmal
  • yavatmal latest news

संबंधित बातम्या

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण
1

Yavatmal News: रेशनच्या ई-केवायसीला लागला ‘ब्रेक’!४ लाख लाभार्थी अजूनही दूरच; १६ लाख ७८ हजार १६८ जणांची प्रक्रिया पूर्ण

Yavatmal News: दारू दुकान, बिअर बारविरोधात ग्रामस्थ आक्रमक! बनावट सह्या, नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप
2

Yavatmal News: दारू दुकान, बिअर बारविरोधात ग्रामस्थ आक्रमक! बनावट सह्या, नोटीस न बजावता ठराव केल्याचा आरोप

पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला! नालेसफाई अभावी ठिकठिकाणी साचले पाणी; स्वच्छतेचा अभाव
3

पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला! नालेसफाई अभावी ठिकठिकाणी साचले पाणी; स्वच्छतेचा अभाव

बोगस बियाणेप्रकरणी एसआयटी गठित! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निर्णायक पाऊल; नुकसानीची होणार आता सखोल चौकशी
4

बोगस बियाणेप्रकरणी एसआयटी गठित! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निर्णायक पाऊल; नुकसानीची होणार आता सखोल चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.