Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरुल धरणातील पाणी सोडा; पाणीटंचाईसाठी उरुल, बोडकेवाडी ग्रामस्थ आक्रमक

उरूल धरण परिसरातील गावाला शेती शिवारासह पिण्याची पाण्याची सोय कायमस्वरूपी व्हावी यासाठी उरूलच्या धरणाची निर्मिती करण्याची सुपीक आयडिया डोक्यात घेऊन तत्कालीन प्रशासनाने सुरुवात केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2026 | 09:38 AM
उरुल धरणातील पाणी सोडा; पाणीटंचाईसाठी उरुल, बोडकेवाडी ग्रामस्थ आक्रमक

उरुल धरणातील पाणी सोडा; पाणीटंचाईसाठी उरुल, बोडकेवाडी ग्रामस्थ आक्रमक

Follow Us
Follow Us:

मल्हारपेठ : सध्या उरूल धरणात उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्यापैकी काही प्रमाणात बोडकेवाडी, उरल परिसरात पाणी स्रोत आटल्याने हंबवळी या बाजूने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ शेतकरी वर्गाने केली आहे.

सध्या यावर्षीचा प्रचंड कडकडीत उन्हाळा आहे, उरुल बोडकेवाडी परिसरातील शिवारात पाण्याचा स्त्रोत बंद झाल्याने विहिरी आटल्या आहेत. उरुल धरणाच्या दुसऱ्या टोकाच्या बाजूने, हंबवळी या ठिकाणाहून उरुल धरणातील उपलब्ध साठ्यापैकी पाणी सोडल्यास उरुल, बोडकेवाडी व इतर वाड्या परिसरातील ओढा, विहीर, शेती शिवारासह पिण्याच्या पाण्याची सोय होईल या विचाराने सर्व ग्रामस्थांनी धरण बांधकाम ठेकेदार यांना भेटून माहिती दिली आहे. याचबरोबर लवकरात लवकर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी केली जाणार आहे.

उरूल धरण परिसरातील गावाला शेती शिवारासह पिण्याची पाण्याची सोय कायमस्वरूपी व्हावी यासाठी उरूलच्या धरणाची निर्मिती करण्याची सुपीक आयडिया डोक्यात घेऊन तत्कालीन प्रशासनाने सुरुवात केली. मात्र, अनेक अडथळ्यानंतर आजही उरूलचे मातीचे धरण अपूर्ण अवस्थेत आहे, ती तातडीने पूर्ण करण्यासाठी परिसरातील स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. पाटण तालुक्यातील उरुल-ठोमसे येथे गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या उरूल लघु पाटबंधारे अंतर्गत येणाऱ्या धरणाचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहे. अजूनही काम अपूर्णच असून, सध्या धरणात ३० टक्के पाणीसाठा केल्याने उर्वरित भिंत, भराव, सांडवा ठोंमसेला जाणारा रस्ता गाव विहीर ही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.

उरुल धरणातील सध्या उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्यापैकी काही प्रमाणात उन्हाळ्यातील तातडीची गरज म्हणून या उन्हाळ्यात पाणी सोडण्यात यावे. त्यामुळे गुराढोरांना शेती पिकांना व पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या योजनांना पाणीसाठा उपलब्ध होईल या भावनेने सर्व शेतकऱ्यांनी धरणातील पाणी सोडण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

कर्जत तालुक्यातही भीषण पाणी टंचाई

कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे. जलजीवन योजनेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नळपाणी योजना यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची टंचाई वाढली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात आता चार गावे आणि सात आदिवासी वाड्या यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू असून पाच टँकर यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती कर्जत पंचायत समिती समितीने दिली आहे.

Karjat News : ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; संतप्त नागरिकाचा प्रशासनाच्या दारात ‘कचराफेक’ आंदोलन

Web Title: Release water from urul dam villagers from urul and bodkewadi turn aggressive over water scarcity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Satara News
  • Water Issue
  • Water scarcity

संबंधित बातम्या

Satara News: वाई नगरपरिषदेत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ कारभार! नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने अधिकारी निरुत्तर
1

Satara News: वाई नगरपरिषदेत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ कारभार! नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने अधिकारी निरुत्तर

Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात…
2

Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात…

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन
3

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र
4

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.