Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक केले होते. पांडेंनी 2009 ते 2017 मध्ये  बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते. या प्रकरणी आता पांडेंना आज दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 22, 2022 | 10:10 AM
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Follow Us
Follow Us:

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्याबाबात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज बाजारातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी (NSE) ईडीने जामीन मंजूर केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक केले होते. पांडेंनी 2009 ते 2017 मध्ये  बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते. या प्रकरणी आता पांडेंना आज दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

[read_also content=”नवराष्ट्र स्पेशल! सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात, राणेंनंतर आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे टार्गेट, नेमकं काय घडलंय? वाचा संपूर्ण घटनाक्रम https://www.navarashtra.com/maharashtra/sushant-dingh-rajput-death-case-after-eane-now-aaditya-thackeray-target-by-shinde-group-what-exactly-happened-355592.html”]

दरम्यान,  संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे. संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर ईडीने त्या चौकशीची नोटीस पाठवली होती. या प्रकरणी ईडीने संजय पांडे यांची चौकशी देखील केली होती. त्यानंतर त्यांना 2009 ते 2017 मध्ये  बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते.

Web Title: Relief to former mumbai police commissioner sanjay pandey bail granted by delhi high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2022 | 10:10 AM

Topics:  

  • delhi high court
  • Mumbai
  • Sanjay Pandey

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
3

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
4

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.