Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जलजीवन मिशनमध्ये राज्यस्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी; अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याची 34 वर्षांची यशस्वी कारकीर्द

राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत एका अधिकाऱ्यांन तब्बल 34 वर्षांचा यशस्वी सेवाप्रवास पूर्ण केला आहे. त्यांची कारकिर्द जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2026 | 03:53 PM
जलजीवन मिशनमध्ये राज्यस्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी; अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याची 34 वर्षांची यशस्वी कारकीर्द
Follow Us
Follow Us:
  • जल जीवन मिशनमध्ये राज्यस्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी;
  • अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याची 34 वर्षांची यशस्वी कारकीर्द
पालघर/ संतोष पाटील : आपण किती वर्ष काम करतो यापेक्षा आपण काय करतो आणि किती सातत्य ठेवून मेहनतीने हे काम करतो यावर सगळं अनलंबून असतं. प्रसासकीय अधिकारी म्हटलं की काम न करता पैसै कमवणारे असा काही काळात लोकांना गैरसमज झालेला आहे. मात्र हाच समज खोटा ठरवला ते रविंद्र शिंदे यांनी. 34 वर्षांची यशस्वी कारकीर्द करत आज राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रातून त्यांची सेवानिवृत्ती झाली आहे.

राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत एका अधिकाऱ्यांन तब्बल 34 वर्षांचा यशस्वी सेवाप्रवास पूर्ण केला आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत त्यांनी कृषी शाखेत B.Sc. व M.Sc. पदवी संपादन केली आणि 1992 साली MPSC द्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. रविंद्र शिंदे यांनी पालघरच्या जिल्हा परिषदेची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या यशस्वी धुरा सांभाळली. या संपूर्ण त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर कार्य करत अनेक विकासकामे यशस्वीपणे राबवली. जालना येथे 200 कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या देणे, सोलापूरमध्ये कुपोषण मोठ्या प्रमाणात कमी करणे, तसेच सांगली जिल्हा परिषदेला ISO मानांकन मिळवून देणे ही त्यांची ठळक कामगिरी ठरली.

वसई-विरार महापालिकेचा ३८५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची दुर्दशा! सांडपाणी खाडीत; प्रशासनाने आकारला दंड

ठाणे जिल्हा परिषदेला यशवंत पंचायत राज अभियानात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. “उमेद” अभियानांतर्गत अडीच लाख बचत गटांची स्थापना करून सुमारे 25 लाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. कोविड काळात प्रभावी नियोजन करत नियंत्रण ठेवणे, जल जीवन मिशनमध्ये राज्यस्तरीय काम करणे तसेच पालघर जिल्ह्यात आदिवासींसाठी विहिरी, रस्ते व घरकुल योजना राबवणे यामध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.त्यांच्या पारदर्शक व जनहिताच्या कामकाजामुळे ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि आदिवासी उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. म्हणूनच आज सेवा निवृत्त होताना त्यांना अनेक स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Palghar News : बोईसर-तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायू गळती ; दुर्घटनेत 15 ते 18 कामगार बाधित

 

Web Title: Remarkable achievements at the state level in jal jeevan mission 34 years of successful career of an experienced administrative officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Palghar news

संबंधित बातम्या

School Holiday: मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
1

School Holiday: मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
2

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
3

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
4

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.