Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; आत्मदहन व गळफासाच्या इशाऱ्याने खळबळ

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनादरम्यान मोठा थरार पाहायला मिळाला. मागण्या पूर्ण न झाल्याने एका महिला नेत्याने आत्मदहनाचा, तर जिल्हाध्यक्षांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 09, 2026 | 03:43 PM
Satara News: साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन; आत्मदहन व गळफासाच्या इशाऱ्याने खळबळ
Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे आक्रमक आंदोलन
  • आत्मदहन व गळफासाच्या इशाऱ्याने खळबळ
  • वाचा सविस्तर
सातारा, दि. ९ (प्रतिनिधी): विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या रिपब्लिकन सेनेने गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने चर्चेसाठी पुढे न आल्याचा आरोप करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले.

रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून गळफास घेण्याचा इशारा दिला, तर महिला आघाडीच्या पूजा बनसोडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात अंगावर इंधन ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित महिला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला.

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

संघटनेच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून विविध सात मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप करत प्रशासनाला यापूर्वी अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, मुदत संपूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.

घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी धावपळ उडाली. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर अक्षय कांबळे आणि पूजा बनसोडे यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. दरम्यान, रिपब्लिकन सेनेच्या मागण्यांवर लवकरच चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले .

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

Web Title: Republican sena protest at satara collector office self immolation attempt marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Protest
  • Republican Party
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
1

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
2

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
4

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.