Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aghori Puja Claims: राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्यासाठी पटेल-तटकरेंकडून काळी जादू, खरातचा सहभाग? रोहित पवारांचा आरोप

अजितदादा जीवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केले जाते. कदाचित नाशिकचाच जो भोंदूबाबा आहे, त्यानेच तिथे काळी जादू करण्याचा प्रयत्न केला होता का? याच्यामागे पक्षावर ताबा मिळावा, हा हेतू होता का?

  • By anuradha sagar
Updated On: Mar 26, 2026 | 10:26 AM
'फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?' धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

'फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?' धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी रचला ‘काळी जादू’ करून कट
  • नाशिकच्या बाबाच्या मदतीने अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू
  • सुनेत्रा काकी आणि पार्थला न सांगताच पक्ष बळकावला
Rohit Pawar Allegations: प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता. त्यासाठी काळी जादू करून हा सगळा कट रचला गेला असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. विधिमंडळ परिसरात रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे तसेच ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि आणखी एका व्यक्तीच्या सह्या आहेत. या सह्या कशावर त्यांनी केल्या आहेत, एकतर त्यांनी खोटे सांगितले की त्यांच्या पक्षाची घटना बदलण्यात आली आहे. त्यात जे कार्याध्यक्ष असतील त्यांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले जातील.

रोहित पवार म्हणाले, म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त १८ दिवस झाले होते आणि १६ फेब्रुवारी रोजी हे पत्र सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थ पवारला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता निवडणूक आयोगाला देण्यात आले. विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अजितदादांची ताकद आणि पक्षाचे पूर्ण अधिकार प्रफुल्ल पटेल यांना दिले. हे सुनेत्रा काकींना कळले असणार आणि त्यांनी लगेच पत्रव्यवहार केला.

Narhari Zirval Viral Video: मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

अजितदादा जिवंत असताना घराबाहेर ब्लॅक मॅजिक

रोहित पवार म्हणाले, “अजितदादा जीवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केले जाते. कदाचित नाशिकचाच जो भोंदूबाबा आहे, त्यानेच तिथे काळी जादू करण्याचा प्रयत्न केला होता का? याच्यामागे पक्षावर ताबा मिळावा, हा हेतू होता का? त्यानंतर २८ तारखेला अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला, है आम्ही शोधत आहोतच. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे दौन दिवसांत पीयूष गोयल यांचे स्टेटमेंट येते की, प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. पण, क्रमवारी बघितली तर असे दिसते की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही मोठ्या इतर पक्षाच्या नेत्यामध्ये या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. हे आधीच ठरले होते की पक्षाचा कंट्रोल घ्यायचा आहे, तर मग जेव्हा अजितदादांचा अत्यविधी होत होता तेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तिथे आले. काय हेतू, घेऊन तिथे आले होते? त्याच्यामागे २७ तारखेच्या बैठकीचादेखील काय हेतू होता? या सगळ्या गोष्टीचा तपास केला गेला पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली.

दप्तराच्या वाढत्या ओझ्याविरोधात मनसे आक्रमक! विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम

राजकारण लय वंगाळ

रोहित पवार म्हणाले, हे सगळे डॉक्युमेंट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून मी समोर आणेल, पण, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता, कारण अजितदादा असताना जे फालतू खर्च होते, नरेश आरोरावरचा खर्च असेल, इतर काही खर्च असतील, काही गोष्टी पक्षात चुकीच्या होत होत्या, काही लोकांचे कर्तृत्व नसतानाही मोठमोठी पदे देण्यात आली होती, दादा कार्यकर्त्यांचे, आमदारांचे ऐकत होते. पण, या लोकांचे ऐकत नसल्यामुळे मग या लोकांनाच असे पाहिजे होते का की सपूर्ण पार्टीच आपल्या हाती यावी. आणि मग अजितदादांचा अपघात होणे, पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणे आणि सुनेत्रा काकींना है सगळे कळणे, आता सुनेत्रा काकीना एवढेच मला सांगायचे आहे की, राजकारण लय वंगाळ झालेले आहे.

 

Web Title: Rohit pawar alleges black magic plot against ajit pawar targets praful patel and sunil tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Black magic
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
1

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका
2

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
3

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल
4

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.