Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

9 वाजता अपघाताची बातमी समोर आली, त्यावेळी आम्हाला दादा हॉस्पीटलमध्ये आहेत.  जखमी आहेत, पण जिवंत आहेत, अशी आम्हाला आशा होती.  पण ९.४५ ला दादांच्या निधनाची बातमी समोर आली.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 10, 2026 | 04:59 PM
Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल
Follow Us
Follow Us:
  • आमदार रोहित पवार यांनी घेतली पत्रकार परिषद
  • रोहित पवार यांचा अजित पवारांच्या मृत्यूबाबत गौप्यस्फोट
  • घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे
Rohit Pawar PC:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत  शंका उपस्थित होत आहेत. या सर्व शंका, संशयांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघात ग्रस्त विमानाची तपासणी झाली होती का,  त्याची दुरुस्ती कोणत्या कर्मचाऱ्यांनी केली होती, असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान ज्यावेळी विमानतळाच्या हद्दीत दाखल झाले, त्यावेळी त्याचा आवाज काहीसा वेगळाच येत होता. ८.४३ ते ८४५ दरम्यान विमान अपघाताची घटना घडली.  9 वाजता अपघाताची बातमी समोर आली, त्यावेळी आम्हाला दादा हॉस्पीटलमध्ये आहेत.  जखमी आहेत, पण जिवंत आहेत, अशी आम्हाला आशा होती.  पण ९.४५ ला दादांच्या निधनाची बातमी समोर आली. विमान १६ वर्षे जुने होते. अजितदादा त्यांचे घड्याळ कायम १५ मीनिट पुढे ठेवायचे. यानंतर दादांच्या मुंबई प्रवासाची सर्व माहिती घेतली.

हे देखील वाचा : मोठी बातमी! नारायण राणे रुग्णालयात दाखल, काय आहे नेमकं कारण?

अजित पवार २८ जानेवारीला ज्या विमानातून आले, त्याच्या दोन दिवस आधी ते विमान कुठे कुठे प्रवास करून आले, त्याची माहिती घेतली. जे विमान अपघात ग्रस्त झाले. ते विमान दोन दिवसांपूर्वी सुरतचा प्रवास केला होता. त्या विमान कंपनीचा मालकाने सांगितले की,विमान सुस्थितीत आणि  वेळोवेळी दुरुस्ती केली जात असल्याचे सांगितले होते. पण विमान अपघाताच्या वेळी  बारामतीतील प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, रोजच्या प्रमाणे विमानाचा आवाज वेगळाच आला होता. म्हणजेच विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता होती.

विमानाच्या मालकाने माहिती दिल्यानंतरही अनेक प्रश्न पडतात, विमानात असे काय झाले असावे की विमान एका बाजुला कलले, तांत्रिक बिघाड झाला असावा का, टेकऑफपूर्वी विमानाची तपासणी करण्यात आली होती का? जे विमान ५१हजार फूटांवरून उडत होते त्याची  तपासणी करावीच लागते हा डीजीसीए’चा नियमच आहे. आता हे विमानाची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांशीच बोलावे लागणार आहे.  याशिवाय विमानाचा टेकलॉग होता का, विमान हवेत उडण्याच्या लायक होते का,  याचा रिपोर्ट कुणी दिला होता,विमानाचा मेंटनन्स केला होता, का या सर्व गोष्टींचे रिपोर्ट पाहावे लागणार आहेत

विमानाचा रुटीन मेंटनन्स झाला होता का, विमानाच्या प्रत्येक प्रवासानंतर हा मेंटनंन्स कारावा लागतो या सगळ्यांचे आम्ही रिपोर्ट मागवले आहेत. गेल्या १३-१४ दिवसांत पक्त चर्चा सुरू आहेत. कोणताही तपास सुरू नाहीत, फक्त सीसीटिव्ही फुटेज समोर येत आहे. जर वेळेत हे रिपोर्ट समोर आले नाहीत.असाच टाईपास केला तर  त्यातही छेडछाड केली जाऊ शकते.

हे देखील वाचा : “मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी RSS मोहन भागवतांना सुनावले खडेबोल

या कंपनीचा इतिहास पाहिला असता, २०२३ मध्येही लेअरजेटचे विमान होते. पण बारामतीच्या विमानतळावर ILS  सिस्टम नसल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  पण बारामतीच्या विमानतळावर ILS  सिस्टम नसतानाही  मोठमोठ्या उद्योजकांचीही विमाने यापूर्वी उतरली आहेत.  त्यामुळे  मुंबईच्या विमानतळावर उच्च दर्जाची ILS  सिस्टम असतानाही २०२३ मध्ये हा अपघात कसा झाला.  मग बारामतीत हवामान, किंवा दृष्यमानता  या गोष्टी ढकलता  येणार नाही.

 

 

 

 

 

 

Web Title: Rohit pawar pc so that report can be tampered with rohit pawars tough questions about ajit pawars accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Marathi News
  • rohit pawar

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.