Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संविधानानुसार काम करण्यासाठी तुम्हाला ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो’, राज्यपालांच्या वाढदिवशी रोहित पवारांच्या उपरोधिक शुभेच्छा

आज राज्यपालांनी वाढदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांना खोचक टिव्ट (Tweet) करत शुभेच्छा दिल्या आहेत. “घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास 'बारा' हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा” त्यामुळं रोहित पवारांच्या या शुभेच्छावर भाजपाकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jun 17, 2022 | 01:45 PM
‘संविधानानुसार काम करण्यासाठी तुम्हाला ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो’, राज्यपालांच्या वाढदिवशी रोहित पवारांच्या उपरोधिक शुभेच्छा
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे, वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी राज्यपालांना शुभेच्छा (Wishes) दिल्या आहेत. मात्र रोहित पवारांनी दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाविकास आघाडी अनेक निर्णयांवरून ठाकरे सरकार व राज्यपालांमध्ये (State government and governor) अनेकदा वाद होताना दिसले आहेत. राज्यपालनियुक्त १२ आमदार, (12 MLA) विधानसभा अध्यक्षपदाची निवड आदी विषयांवरुन राज्यपाल मविआला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असातात. त्यामुळं राज्यपाल हे भाजपाचा अजेंडा चालवत आहेत अशी टिका सुद्धा राज्यपालांवर होत असते.

घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 17, 2022

[read_also content=”अभिजित बिचुकले लढवणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक, पाठिंब्यासाठी आमदार खासदारांच्या घेताहेत गाठी भेटी https://www.navarashtra.com/article/abhijeet-bichukale-to-contest-presidential-election-293569/”]

दरम्यान, आज राज्यपालांनी वाढदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांना खोचक टिव्ट (Tweet) करत शुभेच्छा दिल्या आहेत. “घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो आणि आपणांस दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा” तसेच “छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान राष्ट्रपुरुष व महनीय व्यक्तींचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय श्री. भगतसिंग कोशारी साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!” तसेच असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळं रोहित पवारांच्या या शुभेच्छावर भाजपाकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Web Title: Rohit pawar sarcastic wishes on the governor birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2022 | 01:43 PM

Topics:  

  • bhagat sing koshyari
  • BJP
  • MLA Rohit Pawar
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
3

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.