Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar : “नेरुळमध्ये ड्रग्ज प्रकरणात एफआयर…”, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत रोहित पवारांचा ही पोलिसांवर गंभीर आरोप

संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून गंभीर आरोप केलाय.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 28, 2025 | 02:41 PM
देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत रोहित पवारांचा ही पोलिसांवर गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत रोहित पवारांचा ही पोलिसांवर गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Pawar on Devendra Fadnavis:  शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी, “महाराष्ट्र पोलिसांसारखा इतका अकार्यक्षम विभाग जगात कुठेही नाही. पोलिसांनी ५० लाख रुपये जप्त केल्यानंतरही पोलिस फक्त ५०,००० रुपये दाखवतात.” असे वक्तव्य केले होते. संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून गंभीर आरोप केले.

सिंधी समाजातील लोकांना देखील सोडवा लागणार का भारत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

रोहित पवार यांनी नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार म्हणाले की, आमदार संजय गायकवाड यांनी जे सांगितले ते चुकीचे आहे, असं अजिबात नाही. त्यांनी सांगितले की, ते म्हणाले की 50 लाखांचा पोलिसांना माल सापडला तर ते दाखवताना कमी दाखवतात आणि वरचे पैसे घेतात. त्यांना माहिती आल्याशिवाय ते बोलणार नाही. गायकवाड आरोप करत असलेले पोलिस अधिकारीला शोधून काढा. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, नेरुळमधील ड्रग्ज प्रकरणात एफआयआर दाखल झाली पाहिजे. कारण या प्रकरणात पोलीस प्रशासनातील लोकं सहभागी आहेत. ११०० ते १२०० कोटी रुपयांचा करार आहे. प्रत्यक्ष रक्कम वेगळी दाखवली जाते. यामध्ये पोलिस प्रशासन सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संजय गायकवाड वक्तव्यावर ठाम

दरम्यान, आमदार संजय गायकवाड पोलिसांबाबतच्या त्यांच्या विधानांवर ठाम आहेत. मी पोलिसांची दिलगिरी व्यक्त केली. मात्र माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केलं असून मी मझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केला आणि या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यामुळे लाडक्या बहिणी २१०० रुपयांसाठी प्रतीक्षेत असतानच, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल एक विधान केलं की, “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे कुणीही सांगितले नाही,” असे वक्तव्य करत या मुद्द्यावर घूमजाव केला आहे. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, भाषणात अनेक नेते बोलले होते की पैसे वाढवून देऊ. आता महिला म्हणत आहेत की, निवडणुका ज्यावेळी होत्या त्यावेळी 2 महिने आधी पैसे दिले. आता, मात्र आमच्या हक्काचे पैसे दिले नाही. म्हणजेच यांनी केवळ मतांसाठी आमचा वापर केला, असे म्हणत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

Pune Porshe Accident : पुण्यातील पोर्श अपघातप्रकरणी मोठी अपडेट; अग्रवालला जामीन मंजूर

Web Title: Rohit pawar serious allegations against police after sanjay gaikwad challenging cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • rohit pawar
  • Sanjay Gaikwad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
2

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
3

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
4

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.